Crop Loan 2024: नवीन पिक कर्ज दर जाहीर करण्यात आले;पहा तुमच्या पीकाला किती मिळणार कर्ज

Crop Loan 2024 महाराष्ट्रातील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच खरीप हंगाम 2023 सुरू होईल हीच बाब विचारात घेता खरीप हंगाम 2024 करिता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप लवकरच करण्यात येणार …

खरीप हंगाम 2024 करीता पीक कर्ज वाटप योजना

महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना  खरीप हंगाम पीक कर्ज वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा झालेली आहे; ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 2023 मधील पीक कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच हे नवीन कर्ज देण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. Crop Loan 2024

2024 मधील पीक कर्जाचे नवीन दर पुढील प्रमाणे

पीक कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला हेक्टरी किती कर्ज मिळतो किंवा कोणत्या पिकासाठी किती कर्ज दिलं जातं, याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे, कारण बहुतांश शेतकऱ्यांना यासंदर्भात माहिती नसल्यामुळे कोणत्या पिकांसाठी किती दर लावले जातात याबद्दलचा अंदाज नसतो, तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात 2024 मधील कोणत्या पिकासाठी किती दर ठरविण्यात आलेले आहेत. Crop Loan 2024

हे पहा नवीन दर

शासनाने शेतकऱ्यांच्या पीकासाठी नवे दर जाहीर केले आहेत.

 • बागायती कपास- 76,000/- आणि जिरायती कपास – 65,000/-
 • सोयाबीन-    54,000/-
 • जिरायची तूर-  45,000/- आणि बागायती तूर – 46,000/-
 • जिरायती मूग 27,000/-
 • जिरायती उडीद 27,000
 • बागायती भुईमुग 49,000
 • भुईमुग (जिरायत)   46,000
 • बागायती सूर्यफूल 27,000/- आणि  जिरायती सूर्यफूल 24,000/-
 • जिरायती तीळ 24,000/-
 • जिरायती ज्वार 25,000/-
 • बागायती मका 40,000/- आणि जिरायती मका 35,000/-
 • आडसाली ऊस 165,000/- आणि पूर्वहंगामी ऊस 155,000/-
 • सुरु हंगाम ऊस 155,000/- खोडवा ऊस 120,000/-

भात शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • खरीप भात 75,000/- प्रति हेक्टर
 • उन्हाळी बासमती भात 75000/- प्रति हेक्टर
 • जिरायती खरीप भात 62000 प्रति हेक्टर

ज्वारी शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • बागायती खरीप ज्वारी 44,000 प्रति हेक्टर
 • जिरायची खरीप ज्वारी  44,000 प्रति हेक्टर

बाजरी शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 •  बाजरी (बागायत) 43,000 प्रति हेक्टर
 • बाजरी (जिरायत) 35,000 प्रति हेक्टर
 •  बाजरी (उन्हाळी) 35,000 प्रति हेक्टर

मका शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • बागायती मका  40,000 प्रति हेक्टर
 • जिरायती मका  35,000 प्रति हेक्टर
 • स्विट कॉर्न मका  40,000 प्रति हेक्टर

तूर शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • बागायती तूर  46000 प्रति हेक्टर
 • जिरायती तूर  45,000 प्रति हेक्टर

मूग शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • मूग (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
 • मूग (उन्हाळी) 27,000 प्रति हेक्टर

इतर पिकांच्या शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • उडीद (जिरायत) 27,000 प्रति हेक्टर
 • भुईमुग (बागायत/उन्हाळी) 49,000 प्रति हेक्टर
 • भुईमुग (जिरायत) 46,000 प्रति हेक्टर
 • सोयाबीन 54,000 प्रति हेक्टर
 • सुर्यफूल (बागायत) 27000 प्रति हेक्टर
 • सूर्यफूल (जीरायत) 24000 प्रति हेक्टर
 • तीळ (जिरायत ) 24000 प्रति हेक्टर
 • जवस (जिरायत) 25000 प्रति हेक्टर
 • कापूस (बागायत) 76,000 प्रति हेक्टर

फुल झाडांच्याशेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • ऑस्टर 36000 प्रति हेक्टर
 • झेंडू 41000 प्रति हेक्टर
 • शेवंती 36000 प्रति हेक्टर
 • गुलाब 47000 प्रति हेक्टर
 • मोगरा 42000 प्रति हेक्टर
 • जाई 38000 प्रति हेक्टर

फळ झाडांच्या शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • द्राक्ष 370000 प्रति हेक्टर
 • काजू 121000 प्रति हेक्टर
 • डाळिंब 2,00,000 प्रति हेक्टर
 • चिकू 70000 प्रति हेक्टर
 • पेरू 1,05,000 प्रति हेक्टर
 • कागदी लिंबू 80,000 प्रति हेक्टर
 • नारळ 75000 प्रति हेक्टर
 • सिताफळ  80,000 प्रति हेक्टर
 • केळी  1,50,000 प्रति हेक्टर
 • केळी (टिशूकल्चर) 1,80,000 प्रति हेक्टर
 • संत्रा /मोसंबी  88000 प्रति हेक्टर
 • आंबा( हापूस ) 155000 प्रति हेक्टर
 • बोर 40000 प्रति हेक्टर
 • आवळा 40000 प्रति हेक्टर
 •  पपई 85,000 प्रति हेक्टर

चारा पिकांच्या शेतीसाठी नवे पीक कर्जाचे दर जाहीर

 • गजराज 32000 प्रति हेक्टर
 • लसुन गवत 63000 प्रति हेक्टर
 • पवना गवत 34000 प्रति हेक्टर
 • मक्याचा हिरवा चारा 32000 प्रति हेक्टर
 • बाजरीचा हिरवा चारा 16000 प्रति हेक्टर
 • ज्वारीचा हिरवा चारा 22000 प्रति हेक्टर Crop Loan 2024