Free Atta Chakki Yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, आजच करा अर्ज

Free Atta Chakki Yojana महाराष्ट्र राज्य, महिला व बालकल्याण विभागामार्फत गरजू महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यामातून ग्रामिण आणि शहरी भागातील गरजू महिला स्वतःचा व्यवसाय करु शकतील किंवा आत्मनिर्भर होऊ शकतील असा शासनाचा ही योजना सुरु करण्यामागचा हेतू आहे.  मोफत पिठाची गिरणी या योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी लेख पूर्ण वाचा आणि तुम्ही या साठी पात्र नसाल तर तुमच्या ओळखीतील व्यक्तीला जरुर हा लेख पाठवा जेणेकरुन दुसऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. Free Atta Chakki Yojana  

मोफत पिठाची गिरीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदार महिलेने मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असल्याने या सर्व कागदपत्रांची तरतूद करु ठेवणे, जिल्ह्याच्या तहसिलदाराकडून उत्पन्नाचा दाखला मिळविण्यापासून ते इतर कागदपत्रे देखील मिळवावी. Free Atta Chakki Yojana

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड, रेशन कार्ड
  • अर्जदार महिलेचा रहिवासाचा दाखला
  • कुटुंबाचा उत्पनाचा दाखला, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजाराच्या आत हवे.
  • अर्जदार महिलेचा अनुसूचित जाती/जमाती चा जातीचा दाखला
  • अर्जदाराच्या महिलेच्या बँक खात्याचा तपशील
  • व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबतचा नमुना क्र. 8 अ चा उतारा जोडावा.
  • विद्युत पुरवठा सोय असलेबाबत एम.एस.ई.बी.च्या लाईट बिलाची प्रत.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • प्रतिज्ञा पत्र

मोफत पिठाची गिरणी योजनोसाठीचा अर्ज

तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभा घेऊ इच्छित असाल तर आजच पुढील लिंकवर क्लिक करुन देण्यात आलेला नमुना फॉर्म डाऊनलोड करुन घ्या आणि प्रिंट घेऊन त्यात तुमची माहिती भरा. Free Atta Chakki Yojana

https://drive.google.com/file/d/1IcsL_lJ1emz6G23k6Dfq_OowRns3U6C8/view

ऑलफलाईन अर्ज

अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होई Free Atta Chakki Yojana

मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे लाभार्थ्यांना होणारे फायदे

  •  मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राज्यातील राहणाऱ्या सर्व महिला घेऊ शकतात
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचा पिठाचा व्यवसाय सुरु करता येईल.
  • तसेच पिठ दळून देण्याचा देखील व्यवसाय करता येईल.
  • विविध धान्यांच्या तयार पिठाला सध्या खूप मोठी मागणी आहे त्यामुळे हा व्यवसाय अत्यंत मोठा होत आहे.
  • गरजू महिला या योजनेमुळे आत्मनिर्भर होऊ शकतील.
  • गरजू विधवा महिलांना या योजनेमुळे कुटंबाला आर्थिक हातभार लावता येईल.
  • ग्रामिण भागात महिलांसाठी व्यवसायाच्या संधी अत्यंत कमी असतात त्यामुळे शासनामार्फत मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेतल्यामुळे महिलांना व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते.
  • मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना घेता येणार आहे. Free Atta Chakki Yojana

महाराष्ट्र्र शासन महिलांसाठी विविध योजना आखत असते, या योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवल्या जातात. परंतू अनेक पात्र उमेदवारांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांचे नुकसान होतो, परंतु आता तसे होणार नाही. आमच्या वेबसाईट्या माध्यमातून आम्ही शासनाने जाहीर केलेल्या विविध योजना तुमच्या पर्यंत घेऊन येत आहोत. त्यामुळे अनेकांना आतापर्यंत अर्ज केल्यामुळे फायदा झालेला आहे. तुम्ही देखील आमच्या व्ह्ट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास  महाराष्ट्र शासनाकडून आखण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना तुमच्या पर्यंत लेखाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. Free Atta Chakki Yojana