Google Pay Loan Apply Online: गुगल पे कडुन मिळवा 15000 ते 50000 रु. उसने पैसे;  1 तासात पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील

Google Pay Loan Apply Online

Google Pay Loan Apply Online डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर फोन-पे, पेटीएम याप्रमाणे गुगल-पे चा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.  कारण गुगल पे ग्राहकांना झटपट व्यवहार करण्याचे स्वातंत्र्य देते. आपल्या बँक खात्याशी गुगल पे कनेक्ट केल्यानंतर कोणतीही असुरक्षितता जाणवत नाही. इतकेच काय तर गुगल पे च्या माध्यमातून व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना विविध सुविधा  आणि ऑफरही देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे  Google Pay वर आणखी एक सुविधा सुरू करण्यात आली आहे. गुगल पे च्या माध्यमातून गुगल पे वापरकर्त्यांना आता वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे.

तब्बल 10,000 पासून ते 1 लाखापर्यंतचे लोन अगदी कमी कागदपत्रात आणि कमी वेळात गुगल कडून मिळविणे शक्य झाले आहे. हल्ली आपल्या सर्वांनाच कधी ना कधी पैशांची गरज भासते. अशावेळी बँका किंवा खाजगी कंपन्या वैयक्तिक कर्ज देताना भरमसाट कागदपत्रांची मागणी करतात, किंवा व्याज भरपूर लावतात त्यामुळे ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. Google Pay Loan Apply Online In Marathi

गुगल पे च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची सुरुवात 10,000 पासून

आता तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. हे कर्ज 10,000 पासून  ते 1 लाख रुपयांपर्यंत मिळवता येते. या मिळणाऱ्या कर्जासाठी खूपच कमी प्रमाणात कागदपत्रे लागणार असून, याची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही कार्यालयात किंवा बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. Google Pay Loan Apply Online In Marathi

गरजुवंत कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गूगल पे कंपनीने डी एम आय फायनान्स – DMI Finance कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यासोबतच गूगल पे कंपनीने ई पे लेटर – ePay Later  च्या भागीदारीत छोट्या व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाईन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करून आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करू शकतो आणि आपल्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर पैसे भरु शकतो. हे एक प्रकारचे लोनच आहे असे म्हणता येईल. Google Pay Loan Apply Online In Marathi

गुगल पे मार्फत कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

Google Pay Loan Apply Online In Marathi

  •  तुमच्या मोबाईलमधील play store मधून Google Pay App ओपन करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर loan विभागातील आणि ऑफर्स टॅब वरती क्लिक करा.
  • तुम्हाला जितक्या रकमेचे वैयक्तिक कर्ज हवे आहे ती रक्कम निवडा.
  • रक्कमम निवडल्यानंतर Get Start या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे क्लिक करताच तुम्ही गुगल पे सोबत जोडल्या गेलेल्या कंपनीच्या वेबसाईट वरती जाल.
  • आता तुम्ही DMI Finance वेबसाईट वरती गूगल खात्याचे लॉगिन करावे लागेल.
  • अता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या कर्जा वरती ई स्वाक्षरी करून घ्यावी लागेल.
  • आता तुम्हाला विचारण्यात आलेली E – KYC साठीची कागदपत्रे सबमिट करा.
  • त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • आता तुम्हाला EMI पेमेंट करिता Setup e-Mandate किंवा Setup NACH या पैकी एका पर्याय वरती क्लिक करावे लागेल.
  • यामध्ये तुम्हाला  EMI भरण्याचा कालावधी व रक्कम टाकून अर्ज सबमिट करायचा आहे.
  • त्यानंतर काही तासातच तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाईल
  • कर्जची स्थिती पाहण्यासाठी My Loan या पर्याय वरती जाऊन पाहू शकता. Google Pay Loan Apply Online In Marathi