Honda Activa खरेदी करा फक्त 17000 हजार रुपयांमध्ये

Honda Activa

Honda Activa सध्याच्या महागाईमध्ये एखादी वस्तू खरेदी करायची म्हणजे अनेक आर्थिक तडजोडी कराव्या लागतात. त्यात आपल्याला कमी खर्चात एखादी कामी येणारी वस्तू मिळत असेल तर आपण नक्कीच त्याचा विचार करतो. तसेच तुम्हाला जर होंडा ऍक्टिव्हा केवळ 17 हजार रुपयांमध्ये मिळणार असे सांगितल्यास चक्क कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. तुम्ही होंडा कंपनीची ऍक्टिव्हा स्कूटी फक्त 17 हजार मध्ये खरेदी करु शकता आहात. ती नेमकी कशा हे आज आम्ही इथे सांगणार आहोत.

Honda Activa कमी खर्चात कशी मिळवावी?

Honda Activa जर का तुम्ही होंडाच्या एखाद्या शोरूममधून स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला तीथे 75 ते 80 हजार द्यावे लागतात. परंतु  काही आर्थिक अडचणींमुळे तुम्ही शोरूममधून ऍक्टिव्हा खरेदी करु शकत नसाल तर मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही अगदी स्वस्तात आणि तुमच्या बजेटमध्ये सेकंड हँड व्हेरिएंट खरेदी करु शकता. Quikr च्या  साइटवर जाऊन तुम्ही ही कमी दरातील होंडो ऍक्टिव्हा खरेदी करु शकता.  येथे तुम्हाला फक्त एकूण 17,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. येथे मात्र तुम्हाकला कोणत्याही ईएमआय ची सोय मिळणार नाही. संपूर्ण रक्कम तुम्हाला खरेदी वेळीच द्यावी लागणार आहे. परंतु तुमचा फायदा देखील तितकाच आहे.  Honda Activa New Generation

Quikr लिंक

https://www.quikr.com/bikes-scooters/used-2018-honda-activa-5g-11500-kms-driven-in-bajirao-road-pune/p/368147182

  • या लिंकवर क्लिक करून तुम्ही Honda Activa स्कूटी खरेदी करु शकता.
  • येथे तुम्हीला इतरही काही पर्याय दिसतील ते देखील तुम्ही पडताळू शकता.

Honda Active सेकंड हँड घेतलेली चांगली का?

      Honda ही टू व्हिलर गाड्यांच्या बाबतीत अत्यंत विश्वसनीय कंपनी आहे. अनेक ग्राहक याच कंपनीच्या टू व्हिलर बाईक्स किंवा स्कूटी घेणे पसंत करतात. कारण अनेक ग्राहकांचे असे मत आहे की या कंपनीच्या गाड्यांचे इंजिन अत्यंत चांगले असते आणि खूप वर्षे चालते. कमी किलोमिटर चाललेली किंवा चांगले मायलेज देणारी होंडा स्कूटी कमी दरात मिळत असेल तर नक्कीच खरेदी करावी.

Honda Activa ची 6G स्कूटी and its Feachers

      होंडा कंपनीने त्याच्या ऍक्टिव्हा या प्रोडक्टसाठी जनरेशन दिले आहेत. महिलांमध्ये अत्यंत पसंतीची असलेली होंडा ऍक्टिव्हा सुरुवातीला 2G, 3G, 4G, 5G आणि मग यावर्षी 6G लाँच करण्याच आली आहे. होंडा कंपनी दरवर्षी या ऍक्टिव्हा वाहनामध्ये अपडेट वर्जन देते. ग्राहकांना खूश करण्यासाठी विविध फिचर्स कंपनीने यात बनवले आहे. उत्तम मायलेज, ऑटोमॅटिक लाईट्स फिचर्स, गियर आणि इंजिनमध्ये अपडेशन करत होंडा ऍक्टिव्हाची 6 जनरेशन बाजारात आली आहे.

सर्वात महत्वाचे फिचर्स म्हणजे नव्या लाँच झालेल्या होंडा ऍक्टिव्हा मध्ये अँटी थेफ्ट अलार्म आणि कीलेस इंजिन स्टार्ट/स्टॉप वैशिष्टये देण्यात आलेली आहेच. बरेचदा टू व्हिलरच्या चोऱ्या होतात. त्यामुळे चोरांपासून होंडा ऍक्टिव्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि  स्कूटी मलाकाला देखील निश्चिंत राखण्यासाठी कंपनीने हे वैशिष्ट या वाहनात अंतर्भत केले आहे. तसेच नवी होंडा ऍक्टिव्हा Smart kye ने ऑपरेट करता येते.

Honda Activa Scooty Colour स्कूटीचे रंग

      Honda कंपनी आपल्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन फिचर्सफूल गाड्या देण्यात प्रसिद्ध आहे. महिलांमध्ये पसंतीची असलेली Honda Activa चे रंग देखील सुंदर सुंदर निवडण्यात आले आहे, ब्लॅक, व्हाईट, नेव्ही ब्लू, ग्रे, मरुन, व्हॉयलेट, चॉकलेटी असे विविध रंगाच्या स्कुटी आपल्याला पाहायला मिळतात. हे रंग इतके डोळ्यांना हवेहवेसे वाटतात की पाहताच एखादी स्कुटी खरेदी करावी असे ग्राहकांना वाटत राहते आणि लोकं खरेदी करतात.

स्कूटी खरेदीचा फायदा

      सध्या रिक्षा आणि टॅक्सीच्या शोधात थांबले की खूपच अवलंबून राहिल्यासारखे होते. त्यात अजून एक म्हणजे हल्ली रिक्षा आणि ट्र्रक्सिवाले हव्या त्या ठिकाणी सोडन्यास बरेचदा नकार देतात. आपल्या हातात एखादी स्कूटी असेल तर आपण हवे त्या वेळी हवे त्या ठिकाणी जाऊ शकतो, कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भारस नाही.