How to Control your sugar  सदगुरु सांगतात – हे पदार्थ नाश्त्याला खा! डायबिटीस कंट्रोल करा.

How to Control your sugar  सदगुरू दिवसभर उर्जावान राहण्यासाठी नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ खातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये सदगुरु स्प्राऊड मेथी, मूग डाळ, रात्री भिजवलेले हिरवे चणे खातात. त्याचबरोबर सदगुरु सांगतात की, हे पदार्थ खाल्ल्याने दिवसभर शरीराला खूप उर्जा मिळते आणि ताजेतवाने राहायला होते. मेथी दाणे खाल्यामुळे  रक्त स्वच्छ राहते आणि शरीराला मनरल्स, प्रोटिन्स आणि व्हिटामीन्स खूप जास्त प्रमाणात मिळतात. Sadhguru’s Breakfast for healthful living

प्रोटीन्स हे शरीराच्या मांसपेशींच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटिन्स म्हणजे शेंगदाणे, ड्राटफ्रुचट्स असतील तर दिवसाची सुरुवात ही प्रोटीन्सत्या सेवनाने केली गेली पाहिजे. त्यामुळे शरीरा दिवसभर ऊर्जावान आणि ताजेतवाने राहते. रात्री भिजवलेले शेंगदाणे सकाळी साले काडून खा त्यामुळे शरिरातील अशक्तपणा निघून जातो, कारण शरीराला प्रोटिन्स मिळतात. Sadhguru’s Breakfast for healthful living

 आपले शरीर  कायम ऊर्जावान रहावे म्हणून सदगुरू नेहमी भिजवेले शेंगदाणे, मेथी आणि कडधान्ये नाश्त्याला खातात. मूग डाळ आणि हिरवे चणे देखील त्यांना नाश्त्यामध्ये आवडतात. जेणेकरुन शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते असे सदगुरूंचे म्हणणे आहे. 

शुगर कंट्रोल करण्यासाठी सदुगुरूंचा इतरांना सल्ला

सदगुरुंनी इतरांचे शरीर निरोगी आणि उर्जावान रहावे आणि शुगर कंटोलमध्ये रहावी म्हणून काही घरगुती उपाय सांगितले आहेत. ते तुम्ही नक्की करुन बघा किंवा सदगुरूंनी सांगितल्याप्रमाणे आहार घेण्यास सुरुवात करा तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल. Control your diabetes

  • रोज सकाळी फळांचे करा

आपल्या शरीरातील शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी अधिकाधिक फळांचं सेवन करणे अत्यंत महत्वाचे असते. फक्त तुम्हाला जर  मधुमेह हा आजार असेल तर तुम्ही नेमकी  कोणती फळे खावीत आणि कोणती खाऊ नयेत याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. मधूमेहाच्या रुग्णांसाठी फक्त अननस आणि कलिंगड ही दोन फळे सोडून इतर सर्वच्या सर्व फळे खाणे उपयुक्त असते. असे सदगुरू सांगतात.  अननस आणि कलिंगड सोडल्यास बाकी सर्व फळांमद्धे ग्लुकोजचं प्रमाण 55% पेक्षा कमी असते. त्यामुळे बाकी सर्व फळे मधुमेही व्यक्ती खाऊ शतताच. ज्यांना मधुमेह आहे आणि शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही  त्यांनी सफरचंद, द्राक्ष आणि ब्लुबेरी यांच्यासारखी फळं वरचेवर खाणए फायद्याचे ठरते. Shugar control

  •  शुगर कमी करण्यासाठी लसुण खा!

दररोज किमान दोन तरी लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने शरीरात इन्सुलीनची सेंसिटीव्हिटी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर आपोआप कमी  व्हायला लागते. रोज किमान 2 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यामुळे अगदी सात दिवसांच्या आज तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते.

  • तूळशीचे पानं खा, शुगर कंट्रोलमध्ये राहील.

तुळशीचे पान हे अत्यंत लाभकारक असते. आणि ते आपल्याला अगदी सहज उपलब्ध होऊ शकते.  तुळशीच्या पानांमुळे आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये येण्यास खूप मदत होते. तुळशीच्या पानात असलेल्या अँटी ऑक्सिडंट्समुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये असे काही तत्व असतात जे, बीटा सेल्सला इंसुलिनप्रती ऍक्टिव्ह बनवतात. रोज तुळशीच्या पानांचा रस घेणे किंवा तुळशीची पाने चावून खाणे हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त  ठरते. Shugar control

  • दालचिनी खा शुगर कंट्रोलमध्ये येईल.

किमान 7 दिवस सतत दालचिनी खाण्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आल्याता अनेकांचा अनुभव आहे, हे तुम्ही देखील करुन बघू शकता. सदगुरू सांगतात की, दररोज दालचिनीची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्यामुळे शुगर एक आठवड्याच्या कंट्रोल होऊ शकते. या मिश्रणाचा शरीराला खूप जास्त फायदा होतो. Shugar control

तुमच्याही शरीरात साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असेत तर नक्कीच सदगुरूंनी सांगितल्याप्रमाणे  वरील घरगुती उपाय करुन बघा, रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठी वरील उपाय तुम्हाला किमान सात दिवस करणे आवश्यक आहे. तसे केल्यास तुम्हाला नक्कीच काही दिवसांतर फरक जाणवेल आणि तुमचे शरीर उर्जावान जाणवू लागेल.