IGI Aviation Bharti 2024: IGI एव्हिएशनकडून 1074 जागांसाठी भरती, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

IGI Aviation Bharti 2024

IGI Aviation Bharti 2024: तुम्हाला विमानतळावर नोकरी करण्याची इच्छा असल्यास ही संधी तुम्ही गमावू नका. कारण IGI म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 1074 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी  लवकरात लवकर अर्ज करावा आणि या संधीचा लाभ घ्यावा. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(IGI) विमानतळ एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत जाहीर झालेल्या भरतीसाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज पद्धत तसेच  निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सर्व माहिती आम्ही आजच्या लेखात घेऊन आलो आहोत. IGI Aviation Bharti 2024

कोणत्या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(IGI) विमानतळ एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट Costumer service agent  पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. IGI Aviation Bharti 2024

एकूण पदसंख्या किती

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच Indira Gandhi Internation Airport एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत  जाहीर झालेल्या भरतीनुसार ग्राहक सेवा एजंट पदासाठी एकूण 1074 जागा रिक्त आहे. IGI Aviation Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • अर्जदाराचे मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • इंग्रजी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. IGI Aviation Bharti 2024
  • या व्यतिरिक्त जॅपनीज, फ्रेंच, चायनीज सारख्या परकीय भाषांचे ज्ञान असेल तर  प्राधान्य दिले जाईल.

अर्जदाराची वयोमर्यादा काय असेल?

 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(IGI) विमानतळ एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण ते जास्तीत जास्त 30 वर्षे इतके असावे. IGI Aviation Bharti 2024

वेतन किती असेल?

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत ग्राहक सेवा एजंट म्हणून निवड झाल्यानंतर पात्र उमेदवासास सुरुवातीला 15000/- ते 25000/- वेतन दिले जाणार आहे. IGI Aviation Bharti 2024

निवड प्रक्रिया कशी असेल?

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी उमेदवारास सुरुवातीला लेखी परीक्षा द्यावी लागेल.  लेखी परिक्षा पास झालेल्या उमेदवारांना दिल्ली येथे मुलाखतीला बोलावले जाईल  लेखी परिक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

शेवटी  वैद्यकीय तापसणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारास ग्राहक सेवा एजंट पदासाठी निवडले जाईल IGI Aviation Bharti 2024

येथे जाहीरात पहा

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत ग्राहक सेवा एजंट भरती जाहीरात पाहण्यासाठी तुम्ही https://igiaviationdelhi.com/wp-content/uploads/2024/03/IGI-English-Adv-2024.pdf या लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती मिळवू शकता. IGI Aviation Bharti 2024

कंपनीची अधिकृत वेबसाईट

ग्राहक सेवा एजंट भरती जाहीर करणाऱ्या संस्थे संदर्भात सविस्तर माहिती जाणून  घेण्यासाठी तुम्ही  igiaviationdelhi.com  या लिंकवर क्लिक करुन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. IGI Aviation Bharti 2024

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची लिंक

ग्राहक सेवा एजंट पदासाठी https://igiaviationdelhi.com/igi-avaiation-job-application-important-instructions/  या अधिकृत लिंकवर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत ग्राहक सेवा एजंट पदासाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तर तुम्ही दिनांक 22 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता. IGI Aviation Bharti 2024

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय(IGI) विमानतळ हे दिल्ली येथील प्रमुख विमानतळ आहे. या विमानतळाची जगातील जवळपास सर्व भागांशी उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. ब्रिटीश एअरवेज, एमिरेट्स, लुफ्थांसा, सिंगापूर एअरलाइन्स, एअर फ्रान्स यासारख्या सर्व प्रमुख एअरलाईन्स विमानतळावर सेवा देतात. प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने जगातील 17 व्या आणि आशियातील 6 व्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. IGI Aviation Bharti 2024