India Post Payment Bank Recruitment 2024 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024, मासिक वेतन 30000 रुपये 

India Post Payment Bank Recruitment 2024 तुम्हाला शासकीय बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही संधी तुम्ही गमाऊ नका. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 47 पदांसाठी  जाहिरात निघाली असून परिक्षा, गटचर्चा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारद्वारे चालविण्यात येणारी बँकिंग सुविधा आहे. टपाल खात्यातर्फे ही सेवा चालवली जाते. या बँकेची सुरुवात 1 सप्टेंबर 2018 रोजी झाली. भारत देशातील सुमारे 650 शाखा व 3250 ॲक्सेस पॉइंट्स याचे माध्यमातून या बँकेचे कामकाज प्रथम चरणात सुरू होत या भरतीनंतर उमेदवारांना भारतातील कोणत्याही एका राज्यात नोकरी करणण्याची संधी मिळणार आहे. ही संधी गमाऊ नका. सुरुवातीला काँट्रॅक्ट पद्धतीने नोकरी दिली जाणार असून कालांतराने नोकरीत परमनंट होण्याची संधी मिळू शकते. या जाहिरातीसंदर्भत अधिक माहिती हवी असल्यास लेख संपूर्ण वाचा आणि अर्ज करण्याच्या अंतीम तारखेच्या आधीच ऑनलाई पद्धतीने अर्ज करा.  India Post Payment Bank Recruitment 2024

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदांची संख्या किती?

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 47 रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यासाठीच ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यासाठी ही 47 पदे कशा पद्धतीने कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत ते पुढे पहा.

 • अनारक्षित प्रवर्गासाठी 21 पदे रिक्त आहेत.
 • EWS म्हणजेच आर्थिक मागार प्रवर्गासाठी 4 पदे रिक्त आहेत.
 • OBC प्रवर्गासाठी 12 पदे रिक्त आहेत.
 • CS प्रवर्गासाठी 7 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत,
 • ST प्रवर्गासाठी 3 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

वयोमर्यादा काय आहे?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत जाहीर झालेल्या जाहिरातीअतंर्गत तुम्ही अर्ज करणार असाल तर सर्वप्रथम वयोमर्यादा तपासून घ्या,

 • अर्जदाराचे वय  कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसाठी अर्ज करताना किती शुल्क भरावे लागेल?

 • इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 700/- रु  ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. एससी, एसटी प्रवर्गातील  आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 150/- रु.  अर्ज शुल्क भरावे लागेल. India Post Payment Bank Recruitment 2024

निवड प्रक्रिया कशी असेल?

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड पदवी गुण, गट चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. India Post Payment Bank Recruitment 2024

असा करा अर्ज

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024 अंतर्गत जाहीर झालेल्या जागांसाठी तुम्ही अर्ज करु इच्छिता तर तुम्हाला पुढिल प्रमाणे अर्ज करावा लागेल.

 • IPPB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://www.ippbonline.com/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही IPPB च्या वेबसाईटवर जाऊ शकता.
 • IPPB बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेज दिसेल, तेथे करिअर या पर्यायावर क्लिक करा
 • मोबाईलनंबर आणि ईमेल आयडी भरुन तुम्ही स्वत:च्या नावाची नोंदणी करा,
 • भरती संदर्भातील अर्ज भरा
 • विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
 • परीक्षेसाठीची फी तुम्हाला सोयीस्कर असलेल्या पर्यायाचा वापर करुन भरी.
 • भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून बघा आणि सबमिट  बटणावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला PDF डाऊनलोड करण्याचा पर्याय येईल. ती तुम्ही अर्ज केलेल्याची रिसिप्ट आहे ती डाऊनलोड करा आणि सांभाळून ठेवा.

अर्ज करण्याची अंतीम तारीख

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2024 अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या जागांसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुम्ही हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, अर्ज करण्याची अंतीम तारीख 5 एप्रिल 2024 ही असून. अगदी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करणे गरजेचे आहे.  India Post Payment Bank Recruitment 2024

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

https://mnnokari.com/india-post-payment-bank-recruitment/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात पाहू शकता. India Post Payment Bank Recruitment 2024