Indian Navy Recruitment For Agniveer Post: केंद्रीय गृह विभागातील 3,500 हून अधिक अग्निवीर पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून या पदांसाठी आवश्यक पात्रता पूर्ण करत असलेल्या उमेदवारांना दिल्या गेलेल्या मुदतीच्या आत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. अग्नीवीर रिक्त पदांसाठी, भारतीय नौदला द्वारे जी भरती होत आहे त्यामधील रिक्त पदांची संख्या 3500+ इतकी आहे. चला तर मग आजच्या या लेखात पदाचे नाव, रिक्त पदांची संख्या आणि पात्रता यासंबंधी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव/पद क्रमांक: अग्निवीर पोस्टद्वारे 3500+ पदांसाठी ही महाभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी भरती करण्यात येणाऱ्या रिक्त पदांची संख्या 3500+ इतकी आहे.
शैक्षणिक पात्रता: या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 12 वी (गणित आणि भौतिकशास्त्र) किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/ऑटोमोटिव्ह/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा विज्ञान, गणित किंवा बिगर व्यावसायिक विषयात 02 वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. Indian Navy Recruitment For Agniveer Post
आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती: या पदासाठी पुरुष/महिला उमेदवारांची उंची 157 सेमी असावी.
वयोमर्यादा: या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.
नोंदणी फी| Registration fees
नेट बँकिंग किंवा व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/यूपीआय द्वारे ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला 550 रुपये परीक्षा फी आणि 18% जीएसटी अशी रक्कम भरावी लागेल.
निवड प्रक्रिया | Selection Process For Agniveer Post
अग्निवीर (MR/SSR) – बॅच 02/2024 साठी हिंत्या निवड प्रक्रियेत दोन टप्पे असणार आहेत,
स्टेज I – शॉर्टलिस्टेड (भारतीय नौदल प्रवेश चाचणी – INET),
स्टेज II – “PFT, लेखी परीक्षा आणि रोजगारपूर्व वैद्यकीय परीक्षा” .
IAF अग्निवीर वायु अर्ज फॉर्म 2024 | How to apply For Agniveer Post
या पदासाठी इच्छुक उमेदवार भरतीचा अर्ज ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन भरू शकतात. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
स्टेप 1: या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल- joinIndiannavy.gov.in/
स्टेप 2: त्यांनतर तुम्हाला होमपेजवरील अर्जाच्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 3: पुढे अर्जामध्ये विचारलेली आवश्यक माहिती व्यवस्थित वाचून भरा.
स्टेप 4: सर्व माहिती भरून पुन्हा एकदा वाचून घ्या आणि मगच अर्ज सबमिट करा.
स्टेप 5: अर्जासोबत विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
स्टेप 6: शेवटी भविष्यातील रेफरन्स साठी या अर्जाची एक प्रिंटआउट तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवा.
या भरतीची अधिक माहिती सविस्तर रित्या जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा. Indian Navy Recruitment For Agniveer Post
जाहिरात पहा https://drive.google.com/file/d/1WDUvoxPMdwWpII-3Rjk0JoRk5lLYMa1V/view?usp=drive_link