Indian railway Bharti 2024:  भारतीय रेल्वे मुंबई अंतर्गत भरती 2024 

Indian railway Bharti 2024 भारतात रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. भारत हा 29 राज्यांचा देश आहे आणि हि राज्ये एकमेकांना रेल्वे मार्गाने जुळलेली आहेत. त्यामुळे रेल्वेचे महत्त्व देखील तितकेच मोठे आहे. ब्रिटिश काळात म्हणजेच 1853 मध्ये भारतात पहिले रेल्वे सुरु झाली आणि तेव्हापासून आजतागायत हा रेल्वेचा अविरत प्रवास सुरुच आहे. रेल्वे विभागाचा कारभार योग्य पद्धतीने व्हावा यासाठी वेळोवेळी भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच Railway Recruitment Board मार्फत वेळोवेळी पदभरती केली जाते. 2024 या वर्षातील ही प्रथम रेल्वेची पदभरती आहे आणि तब्बल 9000 जगांसाठी RRB मार्फत जाहिरात काढण्यात आली आहे. म्हणूनच तुम्ही जर का या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छूक असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, येथे तुम्हाला या भरती संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाईल.   Indian Railway Bharti 2024

रेल्वे भरती कोणत्या पदासाठी होत आहे?

RRB म्हणजेच रेल्वे भरती बोर्डामार्फत करण्यात आलेली जाहिरात ही टेक्निशियन म्हणजेच तंत्रज्ञ या पदासाठी आहे. Railway Bharti 2024

अर्जदाराची वयोमर्यादा काय असावी?

  • 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे पूर्ण समजण्यात येईल. जनरल कॅटॅगरीतील अर्जदारांचे वय किमान 18 ते कमाल 30 ठेवण्यात आले आहे.
  • आरक्षीत जातींसाठी म्हणजेच SC/ST: 05 वर्षे सूट  आणि OBC: 03 वर्षे सूट हि वयोमर्यादेत देण्यात आली आहे.

रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड , मतदारकार्ड
  • 10 वी/ 12 वी प्रमाणपत्र
  • टेक्निशिअन कोर्स प्रमाणपत्र
  • रहिवासाचा दाखला
  • अर्जदार आरक्षणपात्र असल्यास जातीचा दाखला.

रेल्वे भरतीसाठी अर्जाचे शुल्क

  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून
  • जनरल / ओबीसी/ ईडब्लूएस यांना 500 रु फी आहे
  • एसीसी/ एसटी/ ट्रान्सजेंडर, महिला, ईबीसी यांना 250 रु. फी भरणे आवश्यक आहे.  Railway Bharti 2024

रेल्वे भरतीनंतर निवड झालेल्यांचे नोकरीचे ठिकाण

रेल्वेची ही भरती संपूर्ण भारतात पदभरती करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. तरी जे अर्ज करु इच्छित आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की या भरतीमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण भारतात  कोणत्याही राज्यात पदावर पाठवण्यात येईल. यासाठी अर्जदाराने तयार रहावे. Railway Bharti 2024

रेल्वे भरती जाहिरातीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती

  दि. 28 फेब्रुवारी 2024  ही अर्ज करण्याची अंतीम तारीख असल्याने तुम्हाली लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सबमीट करा. Railway Bharti 2024

रेल्वे भरतीबाबतच्या महत्त्वाच्या लिंक्स

रेल्वे भरतीबाबतच्या अधिककृत वेबसाईटसह महत्त्वाच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. आणि जाहिरात देखील तपासू शकता. इतकेच नाही तर ज्या वेबसाईटवर रेल्वे भरतीसाठीचा अर्ज सादर करायचा आहेत ती देखील लिंक सोबत देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करुन तुम्ही अर्ज भरु शकता. ज्या ज्या ठिकाणी कागदपत्रांची विचारणा करण्यात आली आहे तेथे योग्य ती डिजिटल कागदपत्रे अपलोड करा. या जाहिरातीची ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  Railway Bharti 2024

जाहिरात पहा

https://drive.google.com/file/d/1FLhQhuZpxWmWDNyz97MofgUU6L7vY8ug/view

येथे अर्ज करा

https://indianrailways.gov.in/  या लिंकवर क्लिक करुन तुम्ही रेल्वे भरती संदर्भातील अर्ज दाखल करु शकता.

 रेल्वे भरतीबाबतच्या महत्वाच्या सूचना समजून घ्या

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असल्याने अर्ज भरताना कोणतीही चुक हू देऊ नका.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण आणि चूकीची  असल्यास  रेल्वे भरती बोर्डामार्फत अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो.  
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरुन कोणतीही चूक होणार नाही.
  • या भरतीबाबत अधिक माहितीमिळविण्यासाठी तुम्ही  वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करुन PDF स्वरुपातील  जाहिरात पहावी.
  • ही भरती संपूर्ण भारातासाठी करण्यात येणार असून तुम्ही भारतात कोणत्याही राज्यात राहण्याची तयारी असणे आवश्यक आहे.