Instant Personal loan app ज्यांना कोणी पैशासाठी उभं करत नाही त्यांना सुद्धा हमखास मिळेल 2 लाखांपर्यंतचं इन्स्टंट कर्ज

Instant Personal loan app

Instant Personal loan app आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की कमाईतला एक हिस्सा पण आपण भविष्यातील अडीअचडणींसाठी राखून ठेवला पाहिजे. परंतु अनेकांचे पगार किंवा मिळकत इतकी तुटपुंजी असते की,  त्यातून खर्च किती करायचे आणि बचत किती करायचे हा प्रश्नच असतो. अशावेळी एखादे आर्थिक संकट उद्भवले मग ते आजाराच्या रुपात असो किंवा इतर कोणत्याही वेगळ्या कारणाने असतो, त्यासाठी पैशांची आवश्यकता ही भासतेच. मग अशावेळी आपल्यासमोर वैयक्तिक कर्ज हा एकमेव पर्याय उरतो. हल्ली बँकांनी देखील कर्ज देताना अनेक अटी आणि नियम अत्यंत कडक केले आहेत त्यामुळे आपली कागदपत्रे घेऊन अनेकदा आपल्याला बँकाच्या फेऱ्या माराव्या लागतात. इतकं सगळं करुनही बरेचदा लोन मिळेलच याची काहीच शाश्वती नसते. या अशा परिस्थितीने तुम्ही हैराण झाला असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Instant  Personal loan  मिळविण्याचे काही उत्तम मार्ग. असे मार्ग जे तुमच्या आर्थिक चिंता दूर करु शकतील. आणि अडचणीच्या वेळी या मार्गाने कर्ज मिळवून तुम्ही ते चुकते देखील करु शकता.

मनी व्हू ऍप: Instant  Personal loan Money View  app download –

अनेकदा Personalम्हणजेच वैयक्तिक कर्ज घेताना अनेक अडचणी येतात. बँकांना सिबिल स्कोअर चांगला असावा लागतो. अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. एक ना अनेक अडचणी आणि खूप त्रासदायक काम असते ते, वैयक्तिक कर्ज मिळवताना  बरेचदा बँकांमध्ये फेऱ्या देखील माराव्या लागतात. या सगळ्या वर उपाय म्हणजे मनी व्हू ऍप, हे ऍप तुम्हाला अर्जंट लोन मिळवून देते. 10 हजार ते 5 लाखापर्यंतचे लोन तुम्ही या ऍपच्या माध्यमातून मिळवू शकता. Money View  app तुम्ही प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करुन त्यामार्फत पर्सनल लोन मिळवू शकता Instant  Personal loan

झेस्ट मनी ऍप – Instant Personal Loan ZestMoney app

तुम्हाला जर का तातडीने कर्ज उपलब्ध करुन हवे असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरुन ZestMoney app डाऊनलोड करुन घ्या. आणि या ऍपच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. या ऍपचे एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला CIBIL Score ची आवश्यकता नसते. इतकेच काय हे ऍप तुम्ही ईएमआयद्वारे डिजिटल पेमेंट केल्यावर तुम्हाला 100% कॅशबॅक देखील मिळवता येतो.

अशाच काही इतरही ऍपची माहिती आम्ही खालील टेबलच्या माध्यामतून उपलब्ध करुन देत आहोत. पुढील सर्व ऍप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असून तुम्ही या ऍपच्या मदतीने तत्काळ कर्ज मंजूर करुन घेऊ शकता. फक्त कोणत्या ऍपसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे तुम्हाल त्या त्या ऍप ओपन केल्यानंतरच कळू शकेल. परंतु 10 हजारांपासून ते 5 लाखापर्यंत तुम्ही कितीही रकमेचे वैयक्तिक कर्ज पुढील ऍपच्या मदतीने मिळवू शकता. आणि तुमच्या आर्थिक संकटावर मात करु शकता. Instant  Personal loan

No.Loan appLoan amountInterest RateRating
1Money View5000 to 5 lakhs16%-39%4.5*
2Zest Money1000 to 10 lakhsUp to 36%4.6*
3Nira App5000 to 1 lakh24% to 36%4.2*
4Kissht app10000to 1 lakh14% to 28%4.3*
5MPokket App500 to 30000Starting at 52%4.2*
6Fibe3000 to 5 Lakhs0% to 30%4.3*
7Kreditbee1000 to 2 lakhs0% to 29.95%4.1*
8LazyPay10000to 1 lakh15% to 32%4.4*

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करुन नक्की कळवा. तुम्हाला या माहितीचा फायदा झाला की नाही ते देखील आम्हाला सांगा. जेणेकरुन आम्ही अशाच पद्धतीची अधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करीत राहू, Instant  Personal loan