Post office recruitment 2024: पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती सुरू, 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, पगार 63,000 रु.

Post office recruitment 2024

Post office recruitment 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, भारतीय टपाल विभागामार्फत एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय टपाल विभाग आणि दळणवळण मंत्रालयाद्वारे एक नवीन भर्ती काढण्यात आली आहे आणि 10 वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. कमी शिकलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.  या भरती साठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना, पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करावा लागणार आहे.

ही भरती पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाद्वारे करण्यात येणार असून, ही भरती उत्तर प्रदेश सर्कलमध्ये केली जाणार आहे. येथे अधिसूचनेनुसार (सामान्य श्रेणी) ड्रायवर, साठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 42 दिवसांपर्यंत आहे, म्हणजेच जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित झाल्यापासून ते 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. Post office recruitment 2024

ही भरती मोहीम उत्तर प्रदेश टपाल विभागातील 78 ड्रायव्हर रिक्त जागा (सामान्य श्रेणी) भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 18 ते 27 या दरम्यान असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी उपस्थित राहावे लागेल.  दुसऱ्या टप्प्याच्या च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचा अंतिम गुणवत्ता यादीत समावेश केला जाईल.

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख वर सांगितल्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४२ दिवस असेल, म्हणजेच इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि पद भरतीसाठी वेतन किंवा पगार श्रेणी बद्दल अधिक माहिती पुढील लेखात दिले आहे. Post office recruitment 2024

Post Office Bharti 2024

पदाचे नाव: ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

एकूण पदांची संख्या: 78

शैक्षणिक पात्रता: ड्रायव्हर जनरल (ग्रेड) या पदासाठी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.👇

या पदासाठी शैक्षणिक पात्रता:-
ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदासाठी इच्छुक असणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा, सोबतच, उमेदवारांकडे हलके आणि अवजड वाहन चालविण्याचे valid license आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण: उत्तर प्रदेश

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज फी: उमेदवारांना अर्जासाठी फक्त 100 रुपये भरावे लागतील.

वेतनश्रेणी: वरील पदासाठी निवड झाल्यास, उमेदवारास दरमहा रुपये 19,900 ते 63,200 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. Post office recruitment 2024

निवड प्रक्रिया: निवड प्रक्रिया एकाच वेळी तीन टप्प्यांत आयोजित केली जाईल, याशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन

ऑफलाइन अर्ज पत्ता: मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिसेस, कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर, उत्तर प्रदेश, 208001

शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी २०२४

संपूर्ण PDF जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा

पोस्ट ऑफिस भारती 2024 साठी अर्ज कसा करावा | How to Apply for Post Office Bharti 2024

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धती द्वारेच अर्ज करावा लागणार आहे.

इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक आणि मूलभूत कागदपत्रे जोडावीत जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

लक्षात ठेवा, शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी काळजी घ्यावी.

अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया वर दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक नक्की वाचा. Post office recruitment 2024