Investment in Stocks: कमी कालावधीत सर्वोत्तम परतावा देणारे शेअर्स अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे आजच गुंतवणूक करा

Investment in Stocks

Investment in Stocks भारतीय शेअर बाजार सध्या तेजीत आहेत. बाजाराच्या चढ उतारामध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी या बाबत गुंतवणुकदार संभ्रमात असतात. परंतू योग्य अभ्यासाच्या आधारावर ब्रोकरेज फर्म्सने गुंतवणुकीसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना येत्या काळात चांगला परतावा मिळू शकतो. Stocks to buy or sell today:  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. Best Stock to Buy

इंडसइंड बँक (IndusInd Bank)

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनली यांनी इंडसइंड बँकेच्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. सध्या शेअर्सची किंमत 1368 रुपयांच्या आसपास असून शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी 1725 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे. यानुसार गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

बाटा इंडिया (Bata Industries)

शेअर बाजार तज्ज्ञ प्रितेश मेहता यांनी बाटा इंडियाच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1450 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 1595 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1554 रुपयांवर बंद झाला. या शेअर मधून या आधीही अनेकांना चांगला परतावा मिळाला होता. आणि आताही या शेअर्सचे दर वाढतच आहेत.

वोल्टास (Voltas)

शेअर बाजार तज्ज्ञ प्रितेश मेहता यांनी वोल्टासच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 915 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 798 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 828 रुपयांवर बंद झाला.

एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank)

ग्लोबल ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनली यांनी एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या (AU Small Finance Bank) शेअर्सच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. सध्या शेअर्सची किंमत 775.80 रुपयांच्या आसपास असून शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी 965 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे. यानुसार गुंतवणुकदारांना 24 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.

अस्तर डीएम हेल्थकेअर (Aster DM Healthcare)

शेअर बाजार तज्ज्ञ राजेश पालविया यांनी अस्तर डीएम हेल्थकेअरच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 435 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 329 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 334.55 रुपयांवर बंद झाला.

रॅमको इंडस्ट्रीज (Ramco Industries)

शेअर बाजार तज्ज्ञ राजेश पालविया यांनी रॅमको इंडस्ट्रीजच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 250 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 194 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 217 रुपयांवर बंद झाला.

परसिस्टंट सिस्टीम (Persistent Systems)

शेअर बाजार तज्ज्ञ राजेश पालविया यांनी परसिस्टंट सिस्टीमच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 6300 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 5775 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 5866 रुपयांवर बंद झाला.

प्रेस्टिज इस्टेट (Prestige Estate)

शेअर बाजार तज्ज्ञ राजेश पालविया यांनी प्रेस्टिज इस्टेटच्या शेअर्सची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 910 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्ससाठी 713 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. 26 ऑक्टोबर रोजी हा शेअर 784 रुपयांवर बंद झाला.

दालमिया सिमेंट, अल्ट्राटेक (Dalmia Cement, UltraTech)

ग्लोबल ब्रोकरेज फर्म्स सीएलएसएने दालमिया भारत आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

वरील दिलेल्या कोणत्याही एका किंवा एकापेक्षा अधिक शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. आणि कमी कालावधीतच सर्वोत्तम परतावा मिळवू शकता. मार्केटचे अंदाज आणि शेअर्सच्या किंमतीतील चढ उतार हे तासागणिक बदलत असतात. त्यामुळे योग्य माहिती ही अभ्यासकांच्या मतानुसारच दिली जाते.