Jamin Kharedi Khat: खरेदी खत तयार करताना कोणकोणती कागदपपत्रे लागतात?

Jamin Kharedi Khat

Year Ender 2023 :  जगभरात इंटरनेटचे वापरकर्ते अब्जोच्या घरात आहेत आणि त्यात सर्वात जास्त पाहिले जाते ते म्हणजे YouTube. संपूर्ण जगामध्ये 2 अब्ज लोक यूट्यूब चा वापर करतात. युट्यूबवर सध्या  दर एका मिनिटाला ५०० तासांचा कंटेण्ट अपलोड केला जातो. दर मिनिटाला लाखो लोक या  सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करीत आहेत त्याचबरोबर दर मिनिटाला कोटीच्या संख्येत लोक वेगवेगळे व्हिडीओ पाहत आहेत.

 2023 ला निरोप देताना Google च्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्युबवर भारतीयांनी सर्वांत जास्त काय पाहिले आहे याची माहिती समोर आली आहे. या यादीत सर्वात पाहिले जाणारे ट्रेंडिंग व्हिडीओ, गेमिंग व्हिडीओ आणि संगीत व्हिडीओंचा समावेश आहे. याच संदर्भात आज आम्ही सविस्तर लेख घेऊन आलो आहोत. त्यामुळे युट्यूब व्हिडिओ बनवतात आणि ज्यांना असे वाटते की त्यांनी बनविलेले व्हिहिओंना जास्तीत जास्त व्हूव्ज मिळाले पाहिजेत, त्यांनी ही यादी नक्की तपासली पाहिजे. म्हणजे भारतीयांना कोणत्या निश मध्ये इंटरेस्ट आहे हे देखील तुम्हाला समजू शकेल. Social media trending

युट्यूबवर सर्वात जास्त पाहण्यात आलेल्या व्हिडिओंची यादी पुढील प्रमाणे

 1. युट्यूबवर भारतीयांनी सर्वात जास्त पाहिलेल्या व्हिडिओमध्ये पहिला क्रमांक येतो चांद्रयान-३ संबंधीच व्हिडिओचा.

भारतीयांनी 2023 या वर्षात सर्वांत जास्त पाहिलेला व्हिडीओ म्हणजे चांद्रयान-3 मिशन. यामध्ये सॉफ्ट-लँडिंग लाइव्ह टेलिकास्ट Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast जास्तीत जास्त पाहण्यात आले हे. एका वेळी 8.6 मिलियन युजर्सनी हा  चंद्रयान -3 संबंधीत व्हिडीओ  युट्यूबवर Live पाहिला आहे.  YouTube वरील हा एकमेव व्हिडिओ असा आहे जो लाईव स्ट्रिमिंग सर्वात जास्त पाहण्यात आला आहे.  आजपर्यंत हा व्हिडीओ 79 दशलक्षांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे.

 • युट्यूबवर दुसऱ्या क्रमांकावर जास्तीत जास्त पाहण्यात आलेला व्हिडिओ आहे मेन ऑन मिशन या चित्रपटाचा

मेन ऑन मिशन Men on Mission हा दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक भारतीयांनी पाहिला गेलेला व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ Round2Hell या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे.  संपूर्ण भारतभर  मजेदार व्हिडीओंसाठी प्रसिद्ध असलेला हा व्हिडिओ हे.

 • 2023 या वर्षात भारतीयांनी युट्यूबवर तिसऱ्या क्रमांकावर काय पाहिले

युट्यूबच्या वापरकर्त्यांना तिसऱ्या क्रमांकावर जास्ती जास्त पाहिलेला व्हिडिओ आहे सिंग बस्सी यांचा यूपीएससी – स्टॅण्ड अप कॉमेडी UPSC – Stand Up Comedy हा व्हिडिओ.

 • 2023 या वर्षात भारतीयांनी युट्यूबवर चौथ्या क्रमांकावर काय पाहिले

भारतीयांच्या पसंतीस उतरलेला आणि चौथ्या क्रमांकावरील युट्यूब व्हिडिओ आहे कॅरी मिनाटीचे डेली व्लॉगर्स पॅरोडी Daily Vloggers Parody.

 • आशीष चंचलानी यांचा सस्ता बिग बॉस २ हा भारतीयांनी सर्वात जास्त पाहिलेला व्हिडिओ असून तो 5व्या क्रमांकावर आहे.
 • सहाव्या क्रमांकावर आहे हर्ष बेनीवाल यांचा चेकमेट हा व्हिडिओ.
 • भारतीयांनी 2023 या वर्षात सर्वात जास्त पाहून सातव्या क्रमांकावर ट्रेंड केलेला व्हिडिओ आहे,  द वायरल फीवर चॅनेलवर प्रसिद्ध झालेल्या संदीप भैया या नव्या वेब सीरिजचा व्हिडिओ.
 • आठव्या क्रमांकावर आहे,  टेक्नो गेमर्सचे जीटीए ५ चे गेमप्ले १५१ Gameplay of GTA 5 by Techno Gamers 151
 • युट्यूबवर भारतीयांनी जास्तीत जास्त पाहिलेल्या व्हिडिओमध्ये नवव्या क्रमांकावर आहे  आय स्टोल सुप्रा फ्रॉम माफिया हाऊस I Stole Supra from Mafia House GTA 5 Gameplay #151 तसेच बी.बी. की वाइन्स, अँग्री मास्टरजी पार्ट १६ BB Ki Vines, Angry Masterji Part 16 हे व्हिडीओदेखील यूट्युबवर ट्रेंडिंग यादीमध्ये समाविष्ट आहेत.
 • स्टँडप कॉमेडियन अभिषेक उपमन्यू यांचा हेल्थ एंन्झायटी Health Anxiety हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे. हा व्हिडीओ जवळपास १९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे.
 • आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या चॅनेलवरील सुपर ११ आशिया कप २०२३ चा भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना अकराव्या क्रमांकावर पाहण्यात आला आहे.
 • स्प्रेडिंग ज्ञान चॅनेलवरील यूट्युब चॅनेल कसे तयार करावे? तसेच  Round2Hell चॅनेलवरील रोस्ट ऑन द ठुगेश शो एस०१०६ चा व्हिडीओ
 • युट्यूबवर तेराव्या क्रमांकावर भारतीयांनी पाहिलेला सर्वात जास्त व्हिडिओ म्हणजे ट्रिगर्ड इन्सान चॅनेलवरील ‘फुकरा इन्सान रिव्हिल्स बिग बॉस सीक्रेट्स (Fukra Insaan Reveals Bigg Boss Secrets

 सौरभ शुक्ला याचा मेक ऑफ जोक्स (MJO) चॅनेवरील ‘पापा की छुट्टी’ हे व्हिडीओ चौदाव्या क्रमांकावर ट्रेंड करीत आहेत.

1 thought on “Jamin Kharedi Khat: खरेदी खत तयार करताना कोणकोणती कागदपपत्रे लागतात?”

Comments are closed.