TATA Monthly Income Scheme 2024: टाटाच्या या स्किममध्ये मिळणार 25000 हजार रुपयांची फिक्स्ड इनकम

TATA Monthly Income Scheme 2024

TATA Monthly Income Scheme 2024 आर्थिक अस्थिरतेमुळे प्रत्येकालाच भविष्याची चिंता असते. म्हणूनच जर का तुम्हाला कोणी सांगितले की, एकदाच पैसे गुंतवून तुम्ही भविष्यात दर महिना एक रक्कम मिळवू शकता. तर तुम्ही काय विचार कराल? नक्कीच तुम्हाला त्या योजनेबद्दल माहिती घ्यावीशी वाटेल ना? म्हणूनच आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशीच एक उत्तम योजना घेऊन आलो आहे. TATA Monthly Income Scheme 2024

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी सिस्टीमॅटिक विद्ड्रॉल प्लॅन्स वापरले जाते, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमधून नियमित लाभांश प्राप्त करताना एसडब्ल्यूपी इन्व्हेस्टरना भविष्यातील भांडवली वाढीचा लाभ मिळत असतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून टाटा कंपनीच्या अशा काही स्किम्सची माहिती घेणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही दर महिना 20 ते 25 हजार रुपये दर महिना मिळवू शकता.  Tata India Consumer Fund Direct Growth या टाटाच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्ही ठरवलेली रक्कम ये दर महिना तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. best mutual funds app in india

SWP योजना म्हणजे काय TATA Monthly Income Scheme 2024

कोणतीही गुंतवणूक करताना त्या गुंतवणूकीमागची मूळ संकल्पना समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. सर्वप्रथम आपण SWP म्हणजे काय ते समजून घेऊ. SWP म्हणजे Systematic Withdrawal Plan. हा एक असा  म्युच्युअल फंड चा प्रकार आहे जो तुम्हाला एकदाच गुंतवणूक करुन दर महिना एक रक्कम काढण्याची परवानगी देतो. म्युच्युअल फंडचे तीन प्रकार आहेत 1)SIP 2) Lumpsum 3)SWP. यामध्ये SIP आणि Lumpsum हे प्रकार अनेकांना माहित आहेत कारण बाजारात याबद्दल विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे, आणि अनेकजण या म्युच्युअल फंड प्रकारात गुंतवणूक देखील करतात. परंतु SWP या म्युच्युअल प्रकाराबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणूनच आज या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. swp plan in mutual fund

SWP योजना बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळवून देतात.

SWP मध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून निश्चित कालावधीत निश्चित रक्कम काढण्याची परवानगी देते. ज्याने गुंतवणूक केली आहे ती व्यक्ती एकदाच पैसे गुंतवू  आवश्यकतेनुसार रक्कम निवडू शकते. पैसे  कधी काढायचे हा पर्याय गुंतवणूकदार स्वतः निवडू शकतात. पैसे काढण्याचा कालावधी दररोज, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, 6 महिने किंवा वार्षिक  अशा पर्यायांवर ठरवता येतो.  ज्याप्रमाणे SIP केल्यानंतर दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठराविक रक्कम बचत केली जाते. त्याचप्रमाणे  SWP योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेतून ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेमुळे गुंतवणूक दारांना बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळत असते. TATA Monthly Income Scheme 2024

SWP योजना कोणासाठी उपयोगी असतात

          एकदाच रक्कम भरुन दर महिना काही एक रक्कम मिळविण्याच्या योजनेला SWP म्हटले जाते. ही योजना ज्यांना रिटायरमेंट प्लॅन करायचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. तसेच वयाच्या 30 व्या वर्षी काम सुरु करुन 40 वर्षापर्यंत एक रक्कम तुमच्या हातात असेल आणि त्या रकमेची तुम्ही SWP केली तर नक्कीच तुम्हाला 60 वर्षानंतर त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या गुंतणूक केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळत राहेत. आणि तुम्ही ठरवलेल्या कालावधीत म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला 25 ते 30 हजार तुमच्या खात्यात दर महिना जमा होत जातात. tata best monthly income scheme

Tata India Consumer Fund Direct Growth हा आहे महत्त्वाचा प्लॅन

Tata India Consumer Fund Direct Growth हा एक म्युच्युअल प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही SWP करुन मंथली एक रक्कम मिळवू शकता. आतापर्यंत या प्लॅन ने एकाच वर्षात 27.24% चा रिटर्न दिला आहे. तीन वर्षात 23.39% चा रिटर्न आणि आजिवन म्हणजेच life time 19% रिटर्न दिला आहे. हा प्लॅन पुर्ण पणे मार्केटच्या बाजार भावांवर अवलंबून असल्याने हे सांगता येत नाही की असेच रिटर्न या पुढेही मिळतील. ही टक्केवारी कमी किंवा जास्त होऊ शकते. या फंडचा Expense ratio आहे 0.81% best mutual funds for 2021 in india

या संबंधित एक उदाहरण  पाहू

20 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही दर महिना किती पैसे काढू इच्छिता, तर ती रक्कम 25000 असेल.  आणि  ही रक्कम पुढील 5 वर्षांमध्ये तुम्हाला मिळत राहील. आणि 5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर  उरलेल्या तुमच्या रकमेवर तुम्हाला 15 ते 20 टक्क्याने व्याज मिळेल.  TATA Monthly Income Scheme 2024