Low Cibil Score Loan सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 40,000 पर्यंत कर्ज

Low Cibil Score Loan

Low Cibil Score Loan आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही,  घरातल्या एखाद्या व्यक्तीचे आजारपण असो वा अचानक झालेली आर्थिक हानी असो कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. त्यामुळे बचत केलेली नसेल तर अचानक आलेल्या या आर्थिक संकटाने माणसे घाबरुन जातात. बरेचदा आपल्याला व्यवसायिक अडचण निर्माण होते आणि यावेळी देखील आपल्याला अचानक पैशांची गरज  भासते अशा वेळी देखी व्यक्ती घाबरून जातात. अशावेळी चिंता न करता तुम्ही निश्चिंतपणे True balnce App च्या माध्यमातून 40,000/- पर्यंत कर्ज मिळवू शकता. आणि तुमचा सीबील स्कोअर कितीही वाईट असला तरी हे लोकन तुम्ही मिळवू शकता.

सीबील स्कोअर खराब असणे म्हणजे काय? Low Cibil Score Loan

       सध्याची आपली जीवनशैली अशी आहे की, आपण सगळ्याच गोष्टी EMI घेतो. मग फोन, टिव्ही, फ्रिज, वॉशिंगमशीन अशी कोणतीही वस्तू जेव्हा आपण EMI वेळच्या वेळी भरतो किंवा भरत नाही तेव्हा आपला सीबील स्कोअर बनत असतो. CIBIL स्कोर म्हणजेच Credit Information Bureau (India) Limited क्रेडिट इन्फॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजेच CIBIL क्रेडिट स्कोर हा तीन अंकी नंबर असतो जो एका व्यक्तीचा क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट रेटिंग यावरून लक्षात येते. आणि अनेक बँका यावरुन लोन द्यायचे की नाही हे ठरवत असतात. चांगला सीबील स्कोअर हा 700 ते 900 यामध्ये असतो. आणि 700 च्या खाली असलेला सीबील स्कोअर हा खराब मानला जातो.  तुम्ही जर loan app for low cibil score च्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी असे एक ऍप घेऊन आलो आहोत जे तुमच्या आर्थिक अडचणीवर मात करु शकेल. जे तुम्हाला low cibil score वर instant loan देऊ शकेल.

True Balance appच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला किती व्याज आकारले जाते?

आपण जेव्हा एखाद्या National किंवा Privet बँकेत किंवा एखाद्या वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतो तेव्हा कर्जावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते. ते त्या संस्थांचे किंवा बँकाचे उत्पन्न असते. जर आपण एखाद्या बँकेकडून किंवा खाजगी वित्तीय संस्थेकडून personal loan for low cibil score घेत असू तर आपल्याला त्या कर्जावर 12 ते 17 टक्के व्याज लावले जाते. परंतू तुम्हाला true balance app मधून personal lone घ्यायचे असल्यास खूपच कमी म्हणजे 5 ते 12 टक्के व्याज लावले जाते.

True Balance App Download Link

True balance app वरून घेतलेले कर्ज सुरक्षित असते का?

True balance app is safe or not?

या प्रश्नाचे उत्तर आहे हो असे आहे.

कारण true balance app हे Google play store वर verified app आहे. हे ऍप तब्बल ५ कोटी लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या ऍपला ४.३ रेटिंग आहे. त्यामुळे true balance app वरून घेतलेले कर्ज सुरक्षित असते हे आम्ही अभ्यासाने इथे मांडत आहोत. true balance app च्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास केवळ पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

low cibil score कर्जासाठी आवश्यक पात्रता

  • कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • कर्जदाराचे   वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणे आवश्यक आहे.
  • मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • अर्जावर नमूद केलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.

low cibil score instant loan कर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मागील 6 महिन्यांचे तुमचे बँक स्टेटमेंट

True balance App वर अर्ज कसा करावा.

  • सर्वात आधी प्ले स्टोअर वरून तुम्हाला True balance App डाऊनलोड करावे लागेल.
  • ऍपमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे नाव, ईमेल आयडी ही माहिती भरुन रजीस्ट्रेशन करुन घ्या आणि लॉगीन करा
  •  त्यात Lone हा पर्याय असेल त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भरा
  • तुमच्या बँकेचा अकाऊंट नंबर आणि इतर माहिती भरा.
  • तुमचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड  ही तुमची ओळखपत्रे अपलोड करा.
  • तुमचा फोटो अपलोड करा.
  • त्यांनी दिलेल्या अटी मान्य आहेत असा एक बॉक्स येईल त्यात बरोबर अशी टीक करुन तुमचा अर्ज सबमीट करा.

तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुम्हचे कर्ज मान्य केले जाते आणि तुमच्या अकाऊंटवर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे येतात.

1 thought on “Low Cibil Score Loan सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 40,000 पर्यंत कर्ज”

Comments are closed.