LPG Gas Cylinder New Rules – जुने आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपते आणि 1 एप्रिलला नवीन आर्थिक वर्ष सुरु होते. त्यानुसार जीवनावश्यक अनेक गोष्टींचे दर कमी जास्त केले जातात. निवडणूका जवळ आल्या की महत्त्वाचा विषय असतो ते म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर. यावर्षी देखील शासनाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत परंतु त्यासोबत नवी नियमावली देखील जाहीर केली आहे. नक्की कोणकोणते नियम शासनाने नागरिकांवर लागू केले आहे, हे आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम घडवणाऱ्या बातम्यांबद्दल माहिती मिळवा.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण
घरगुती गॅस सिलेंडर हा बरेचदा निवडणूकांच्या हरण्या जिंकण्याचा विषय बनतो. वाढते गॅस सिलेंडरचे दर कमी करुन दिले जातील आम्हालाच मते द्या असे अनेक पक्षांकडून सांगण्यात येते. आता काही दिवसांतच लोकसभा निवडणूकांना देश सामोरे जाणार आहे, आणि अगदी लोकसभा निवडणूकांच्या तोंडावरच सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या दरात 300 रुपयांनी घट केली आहे. अनेकांना ही अत्यंत आनंदाची बातमी वाटू शकते. अनेकांसाठी ही अनंदाची बातमी आहे हे नक्की परंतू त्यासाठी शासनाने काही नियम देखील घालून दिले आहेत हे नक्की कोणते नियम ते आपण पुढे पाहू. LPG Gas Cylinder New Rules
कधीपासून हे नियम लागू होतील?
31 मार्च 2024 ला आर्थिक वर्ष संपून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. 1 एप्रिल 2024 ला नवे आर्थिक वर्ष सुरु झाले. यावेळी शासनाने अनेक नवीन नियम केले त्याप्रमाणेच LPG गॅस सिलेंडच्या बाबतीत देखील काही नवे नियम करण्यात आले आहेत.हे नक्की कोणते नियम आहेत ते आपण पुढे पाहू. LPG Gas Cylinder New Rules
घरगुती वापरासाठीचे गॅस सिलेंडर फक्त एवढेच मिळणार
नागरिंकांनी वर्षाला 12 सिलेंडर मिळतात, परंतु एखाद्या व्यक्तीला गरजच असेल तर तो अतिरिक्त 3 सिलेंडर घेऊ शकतो असे नवीन नियमांत म्हणण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या नियमांनुसार नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर वर्षात फक्त 15 मिळतील. खरे म्हणजे नियमाप्रमाणे केवळ 12 LPG गॅस सिलेंडर मिळतात परंतू एखाद्याला महिन्याला एक सिलेंडर पुरत नसेल तर तो वर्षाकाठी 3 जादाचे सिलेंडर घेऊ शकेल, म्हणजे 15 सिलेंडर मिळतील. असे शासनाच्या नवीन नियमांनुसार म्हणण्यात आले आहे. LPG Gas Cylinder New Rules
जादाचे सिलेंडर हवे असतील तर नवीन कनेक्शन घ्यावे
ज्या कुटुंबांमध्ये लग्नानंतर सदस्या वाढले असतील आणि दुसऱ्या कोणत्याही कारणाने जास्त सदस्य एकत्र राहत असतील त्यांनी दोन कनेक्शसाठी अर्ज करावा आणि त्याप्रमाणे 2 कनेक्शन घ्यावे. त्यासाठी नक्कीच जादाचे पैसे कुटुंब प्रमुखांना भरावे लागणार आहेत. LPG Gas Cylinder New Rules
शासकीय योजनेत LPG गॅस सिलेंडर किती रुपयांना मिळतो?
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेअंतरर्गत लाभार्थ्यांना LPG गॅस सिलिंडरची किंमत 603 रुपये आहे. त्यामुळे त्यांनी सबसिडीवर सिलेंडर घेताना वर्षाला फक्त 12 च सिलेंडर त्यांना आता घेता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त सिलेंडर लागणार असतील तर ते जादाचे पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहेत. LPG Gas Cylinder New Rules
LPG सिलेंडर बद्दल इतर राज्यांमधील माहिती
भारतात उज्ज्वला योजनेअंतर्गत विविध राज्यांमध्ये सिलेंडरवर सबसिडी म्हणजेच अनुदान देण्यात येते, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह सारख्या इतरही पाच राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वी सरकारने एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति गॅस सिलिंडर 200 रु ने कमी केली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ₹300 प्रति सिलिंडर अनुदान देताना शासन 603 रुपयांनी सिलेंडर देते. या योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाते. LPG Gas Cylinder New Rules
व्यवसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात वाढ
हॉटेल इंडस्ट्री किंवा जेथे LPG गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो अशा व्यवसायांमध्ये लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मोठी असली तरी शासन ज्या नागरिकांना सबिसिडी देत आहे त्यांना ही योजना सुरु रहावी यासाठी नक्की व्यवसायिकांना हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे असे दिसून येते, LPG Gas Cylinder New Rules