Luminous 3kw Solar Inverter भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सौर ऊर्जेच्या वापरासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे, त्यापैकीच एक योजना म्हणजे रुफटॉप सोलर योजना. या योजनेच्या मदतीने अनेकांनी आपापल्या छतांवर सोलर सिस्टिम बसवून घेतले आहेत. परंतु बऱ्याच घरांमध्ये 1 ते 2 किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवलेली दिसून येते. कारण रेफ्रिजरेटर, कूलर, पंखे सारखी उपकरणे हल्ली सगळ्यास घरांमध्ये वापरली जातात. ज्याला आपण एक ते दोन किलो वॅटच्या सोलर सिस्टीमवर सहज चालवू शकतो. पण अनेकांच्या घरात एअर कंडिशनर बसवलेले असतात. किंवा कूलर पंखे चालवल्यास त्यांना मोठ्या सोलार सिस्टिमची गरज असते. म्हणूनच आज आम्ही आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला 3 किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवण्याचा संपूर्ण खर्च आणि इतर बाबींविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
3 किलो वॅटची सोलर सिस्टीम एका दिवसाला किती वीज तयार करु शकते
3 किलो वॅटची सोलर सिस्टीम एका दिवसात फक्त 15 युनिट वीज निर्माण करू शकते. ज्यावर तुमच्या घरातील एअर कंडीशनर, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशीन, टिव्ही आणि इतर विजेवर चालणारे यंत्रे सहज चालू शकतात. तीही अगदी कोणताही अतिरिक्त खर्च न करता.
3kw सोलर पॅनलसाठी शासनाकडून किती अनुदान मिळते?
भारत सरकारने सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे अनुदान योजना सुरु केली आहे. सौर रूफटॉप योजना असे त्या योजनेचे नाव असून अनेक नागरिकांनी या योजनेला लाभ घेतला आहे. डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता. त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल बसविण्याचा विचार करीत असाल तर पुढील प्रमाणे शासनाकडून अनुदान दिले जाते.
- 3 kW पर्यंत बसवले तर तुम्हाला सरकारकडून 40 टक्के पर्यंत सबसिडी मिळते. तसेच
- 1Kw सोलर पॅनल बसवण्यासाठी 14500 रुपये याप्रमाणे 43500 रूपये सबसिडी दिली
- 10Kw क्षमतेच्या सोलर पॅनलवर 20 टक्के सबसिडी शासनाकडून दिली जाते.
3 Kw सोलर पॅनेलची किंमत
3 किलो वॅट क्षमतेची सोलर सिस्टिम तयार करण्यासाठी तुम्हाला बाजारात अनेक पर्याय आहेत त्यापैकी दोन उत्तम आहेत असे आम्ही सांगू शकतो. एक म्हणजे पॉलीक्रेरी क्रिस्टल लाइन आणि दुसरा म्हणजे मोनो PERC. कमी खर्चात स्वतःची सौर यंत्रणा तयार करण्यासाठी तुम्ही पॉली क्रिस्टल लाइन तंत्रज्ञानाची निवड करु शकता. कारण कमी बजेटमध्ये बसणारे पॉली क्रिस्टल लाईनचे सोलर पॅनल्स सर्वोत्तम ठरतील कारण हे तंत्रज्ञान सर्वात जुने आहे. म्हणूनच तुम्हाला एकाच किमतीत सोलर पॅनेल मिळतात. तुम्हाला जर चांगल्या Luminous 3kw Solar Inverter
तंत्रज्ञानासह सोलर पॅनल घ्यायचे असेल, तर तुम्हाला मोनो पीईआरसी टेक्नॉलॉजी सोबत जावे लागेल ज्यामध्ये तुम्हाला जरा जास्त महाग सोलार पॅनल्स बघायला मिळतील.
- 3 Kw पॉलीक्रिस्टलाइन सौर पॅनेलची किंमत – 84,000/- रु.
- 3 Kw मोनो PERC सोलर पॅनेलची किंमत – 99,000 /- रु.
स्मार्ट सोलर बॅटरीची किंमत किती असते
स्मार्टर कंपनी ही सोलर सिस्टिम्स बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. स्मार्टन कंपनीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकारातील सोलर बॅटरीज पाहायला मिळतात.जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला सोलर सिस्टिम बसवून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच स्मार्टर कंपनीची बॅटरी निवडा. Luminous 3kw Solar Inverter
- 100Ah बॅटरी 10000/- रुपयांना उपलब्ध असते
- जास्त बॅकअपची आवश्यकता असल्यास तुम्ही 150Ah ची बॅटरी खरेदी करू शकता जी तुम्हाला 14000 रुपयांना बाजारात मिळेल.
- त्याही पलीकडे जाऊन तुमच्या गावात लोडशेडींग ची समस्या असेल तर तुम्ही 200Ah ची बॅटरी खरेदी करु शकता. ही बॅटरी तुम्हाला 18 हजार रुपयांपर्यंत मिळेल.
3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवण्यासाठी येणारा एकूण खर्च
जर तुम्हाला कमी पैशात 3 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवायची असेल तर तुम्हाला पुढील प्रमाणे एकत्रीत खर्च येऊ शकतो. परंतु एकता सोलर सिस्टिम बसवल्यानंतर तुम्हाली पुढील 25 ते 30 वर्षे कोणत्या प्रकारे विजेचा अतिरिक्त भार सहन करावा लागत नाही. पॉली टेक्नॉलॉजीचे सोलर पॅनल लावन तसेच 100Ah बॅटरी वापरून तुम्ही पैसे वाचवू शकता. Luminous 3kw Solar Inverter
- इन्व्हर्टर एमपीपीटी –30,000 रु.
- 3 Kw पॉली सोलर पॅनेल – 84,000 रु.
- अतिरिक्त – रु. 15,000
एकूण – रु.129,000
सबसिडी – 45000 रुपये
लाभार्थ्याला भरावी लागणारी रक्कम –84,000रूपये