Maharashtra data entry operator Recruitment 2024: महाराष्ट्रातील “या” जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी मोठी भरती! असा करा अर्ज!

Maharashtra data entry operator Recruitment 2024: Sapio Analytics प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 1900 डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी एक मेगा भरती प्रक्रिया आयोजित करत आहे. यासंदर्भातील जाहिरात राज्य सरकारच्या महास्वयं पोर्टलवर देण्यात आली होती.

आजच्या या लेखात आम्ही या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती सविस्तररित्या दिली आहे, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

शिक्षनिक पात्रता:
मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण
किमान 20 wpm टायपिंग स्पीड| Maharashtra data entry operator Recruitment 2024

निवड प्रक्रिया: प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्यात येईल, त्यासोबतच पात्रता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड केली जाईल.

नोकरीचे ठिकाण: तुम्ही तुमच्या तालुक्यासाठी हा भरतीचा फॉर्म भरू शकता.

वयोमर्यादा: 18-28 वर्षे

नोंदणी शुल्क: NA

पगार: 13,360 ते 14,620 रुपये

अर्ज कसा भरायचा | How to Apply for Maharashtra data entry operator Recruitment 2024?

ऑनलाइन अर्जाची लिंक खाली देण्यात आली असून या
वेबसाइटला भेट द्या आणि काळजीपूर्वक हा फॉर्म भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर, व्हेरिफिकेशन करून फॉर्म सबमिट करा.

काही महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात PDF (https://nokarimazi.com/wp-content/uploads/job_notifications/Maharashtra-Data-Entry-Operator-Bharti-Apr-2024.pdf)

ऑनलाइन अर्ज लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfFnDlqx_XkqqKmR21ojCfvUhE6Dj8aLXrCQsZOOrP-jCdrlg/viewform)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: अजून देण्यात आलेली नाही ( मात्र लवकरात लवकर अर्ज करण्यास सांगण्यात येते.)

अधिक माहिती:

स्थानिक उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
डेटा एंट्री, डेटा अपलोड, बॅक ऑफिसचे काम इत्यादी करणे आवश्यक आहे.
भरतीच्या वेळी आधार कार्ड, बारावीचा निकाल, पॅन कार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक असतील.

डेटा एंट्री ऑपरेटरच्या जबाबदाऱ्या | Responsibilities of Maharashtra data entry operator

डेटा एंट्री ऑपरेटरचे काम माहिती आणि डेटा ऑनलाइन एन्ट्री करणे हे आहे.
डेटाबेस, सांख्यिकी, रेकॉर्ड, याद्या आणि प्रॅक्टिकल काम डेटा एंट्री ऑपरेटर करतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीची नोंद डेटा एंट्री ऑपरेटरने संगणकावर करावी.
काम नेहमीच नियमित असून ते ग्राहकांच्या विविध ऑर्डर नुसार कार्यक्षमतेने पूर्ण केले पाहिजे.

टीप: वरील माहितीमधे काही गोष्टी चुकून राहिलेल्या/वेगळ्या असू शकतात. त्यामुळे कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. Maharashtra data entry operator Recruitment 2024