Northern Railway Bharti 2024: “या” पदासाठी उत्तर रेल्वेमध्ये भरतीला सुरूवात; जाणून घ्या सविस्तर..!!

IRCON Vacancy: सरकारी नोकरी साठी तयारी व प्रयत्न करणाऱ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) मध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (HRM) पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी ऑफिशियल वेबसाइट ircon.org वर जाऊन अर्ज भरावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 असून अर्ज करण्याआधी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती आम्ही पुढे या लेखात दिली आहे.

ही भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड द्वारे जारी करण्यात आली आहे, ज्यासाठी 10 मे ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक आणि ह्युमन रिसोर्स या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड भरती अर्ज फी | IRCON Vacancy Application Fees

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी वेगवेगळी अर्ज फी निश्चित करण्यात आली असून ही फी एकदा भरल्यानंतर परत केली जाणार नाही.
अर्ज फी पुढीलप्रमाणे आहे-
सामान्य श्रेणी – रु 1,000
ओबीसी प्रवर्ग- रु. 1,000
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग – सूट
अनुसूचित जाती श्रेणी- सूट
एसटी श्रेणी- सूट
माजी सैनिक- सूट
अपंग श्रेणी- सूट

भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड भरती वयोमर्यादा | IRCON Vacancy Age Limit
या भरतीसाठी कमीत कमी वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे, यासोबतच 1 एप्रिल 2024 अनुसार वयाची गणना केली जाईल आणि सरकारी नियमांनुसार सर्व श्रेणींना वयामधे सवलत सुद्धा देण्यात येईल.

भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेजमधून 2 वर्षांची पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी आणि HR/Personnel/IR मध्ये डिप्लोमा.

भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड भरती निवड प्रक्रिया | Selection Process
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र तपासणीच्या आधारे केली जाईल.
किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी आधी लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेनंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल, आणि शेवटी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. जाहिरातीनुसार, निवड झालेल्या उमेदवारांना देशाच्या विविध भागात तसेच परदेशात देखील पाठवले जाऊ शकते. IRCON Vacancy

भारतीय रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया | IRCON Vacancy Selection Process

अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाइट ircon.org वर जावे लागेल.
या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
त्यांनतर होम पेज वर असलेल्या भरतीच्या लिंकवर क्लिक करा आणि विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
त्यांनतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड करा.
हा अर्ज डाउनलोड करा.


अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्ज फी ऑनलाइन भरा.
ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अर्जाची एक कॉपी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
आता तुम्हाला हा अर्ज नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. IRCON Vacancy

अर्ज करण्यासाठी लिंक- (https://ircon.org/index.php?lang=en)