Maharashtra Prisons Department Vacancy 2024 महाराष्ट्र कारागृह विभागात 2024 च्या पहिल्याच महिन्यात तब्बल 255 पदांसाठी भरती करण्याची जाहिरात सादर करण्यात आली आहे. यासाठी विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे. या भरतीनंतर निवडलेल्या उमदेवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून तब्बल 25 प्रकारच्या विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु इच्छिता तर तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून संपुर्ण माहिती मिळेल. पदभरतीची अंतीम तारीख लवकरच आहे त्यामुळे घाई करा आणि आजच तुमच्या नावाचा अर्ज ऑनलाईन पद्धतीन भरा. अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. तसेच अधिक माहितीसाठी जाहिरातीची देखील लिंक या लेखामध्ये देण्यात आली आहे. लेख संपूर्ण वाचा आणि आजच परीक्षेसाठीचा अर्ज दाखर करा. Maharashtra Prisons Department Vacancy 2024
महाराष्ट्र कारागृह विभागाची माहिती घेऊया
महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांचा समावेश आहे. तसेच पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात आहे. तसेच राज्य प्रशिक्षण केंद्र देखील पुण्यात येरवडा येथे आहे. कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो. Maharashtra Prisons Department Vacancy 2024
अर्जदाराची वयोमर्यादा किती असावी?
महाराष्ट कारागृह विभाग भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारासाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी किती असेल?
महाराष्ट्र कारागृह विभाग भरतीसाठी अर्ज करताना अर्जदाराला जी परीक्षा फी भरावी लागणार आहे ती खालीलप्रमाणे
- खुल्या गटासाठी 1000/- रु
- मागासवर्गीय जाती जमातींसाठी – 900/- रु.
- माजी सैनिक अर्जदारांना कोणतीही फी भराली लागणार नाही.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरतीनंतर वेतन किती असेल?
महाराष्ट्र कारागृह विभागांतर्गत भरती ही यावेळी तब्बल विविध 25 प्रकारच्या पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. लिपिक पदापासून ते चर्मकला निर्देशकापर्यंतच्या जागांसाठी भरती आहे. त्यामुळे त्या त्या पदांसाठीचे वेतन वेगवेगळे असू शकते. याची संपूर्ण माहिती जाहिरात संबंधीत लिंकवर क्लिक करुन तुम्ही मिळवू शकता. तरी भरतीनंतर विविध पदांसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 92,300/- रुपये. पर्यंत वेतन मिळणार आहे. Maharashtra Prisons Department Vacancy 2024
उमेदवारांनी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे?
महाराष्ट्र कारागृह भरती 2024 साठी तुम्ही अर्ज करण्यास इच्छूक असाल तर http://www.mahaprisons.gov.in/1008/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80
या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरु शकता.
अर्ज करण्याची शेवटची कोणती.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 ची जाहिरात 11 जानेवारी 2024 या तारखेस जाहिर करण्यातच आली, ही जाहिरात विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन जाहिर करण्यात आली. तसेच या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 जानेवारी 2024 ही आहे. Maharashtra Prisons Department Vacancy 2024
महाराष्ट्र कारागृह विभागाचे अधिकृत वेबसाईट
http://www.mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती जाहिरात
https://drive.google.com/file/d/1C6rXUrUUe8io7its8AdnU7Z2L6IqdbMW/view
ऑनलाई अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पद आणि पदनियुक्ती संख्या
पुढे तुम्ही पदांची नावे आणि त्या त्या पदासाठी किती पदनियुक्ती केली जाणार आहे ते जाणून घेऊ शकता. तसेच प्रत्योक पदासाठीची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे त्यामुळे वरती दिलेल्या महाराष्ट्र कारागृह भरती 2024 च्या जाहिरातीमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. Maharashtra Prisons Department Vacancy 2024
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निर्देशक 02
चर्मकला निर्देशक 02
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
यंत्रनिदेशक 02
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
प्रिप्रेटरी 01
मिलींग पर्यवेक्षक 01
शारिरिक कवायत निदेशक 01
शारिरिक शिक्षक निदेशक 01
ब्रेललिपि निदेशक 01
जोडारी 01