Mutual Fund : जबरदस्त SIP योजना, या म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणुकीवर मिळेल 1 कोटी 4 लाखांचा परतावा

SBI Mutual Fund: जर तुम्हाला दीर्घकाळासाठी आपण जमा करून ठेवलेली रक्कम तुम्हाला गुंतवणूक करून ठेवायची असेल तर यासाठी चांगला परतावा मिळणं देखील गरजेचं आहे. आज‌ जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला भविष्यात उत्तम परतावा देण्याचे कार्य करते.

आज तुम्हाला या आर्टिकल मध्ये SBI च्या एका खास स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्या मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. आज आपण SBI च्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल (SBI Mutual Fund) जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला जबरदस्त परतावा मिळवून देणार आहे.

SBI Quant Mutual Fund
एसबीआय ची खास म्युच्युअल फंड योजना आहे जिचं नाव SBI Quant Mutual Fund असं आहे. या म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला 20,000 रुपयांची SIP केल्यास ती रक्कम वाढून 10 वर्षात 1.04 रुपये इतकी होईल. 10 वर्षाच्या कालावधीत या योजनेने एक्सआयआरआर (XIRR) किंवा इक्टेंन्ड इंटरनॅशनल रेट ऑफ रिटर्न 27.73% एवढा दिला. क्वांट ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाने मागील 10 वर्षांमध्ये 26.04 एक्सआयआरआरसह 20,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे रुपांतर 95.38 लाख रुपयांमध्ये केलेले आहे.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड (Nippon India Small Cap Fund)
Nippon India Small Fund चा SIP परतावा गेल्या 10 वर्षात सरासरी 24.79% प्रतिवर्ष आहे. या योजनेत मासिक 10,000 रुपयांची गुंतवणूक 10 वर्षांत 47.23 लाख रुपये झाली. या योजनेत किमान गुंतवणूक 5,000 रुपये इतकी आहे. तर किमान एसआयपी 1,000 रुपये आहे.

HDFC Mutual Fund
एचडीएफसी ची खास SIP योजना आहे. ज्यामध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवू शकता. या फंडाने गेल्या 10 वर्षांमध्ये 20.89% एक्सआयआरआरसह 20,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे रुपांतर 72.20 लाख रुपयांवर केले आहे. ईएलएसएस श्रेणीतील सर्वात जुनी योजना, एसबीआय लॉन्ग टर्म इक्विटी फंड एसबीआय लॉन्ग टर्म इक्विटी फंड ने गेल्या 10 वर्षात 20,000 रुपयांच्या मासिक गुंतवणूकीचे रुपांतर 64.19 लाख रुपयांमध्ये केले.

प्रत्येक फंडांमध्ये वेगवेगळा परतवा
अनेक फंड आहेत ज्या मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. प्रत्येक फंडाचा परतावा हा वेगवेगळा असतो. म्युच्युअल फंडानी 11.73% ते 27.73% या दरम्यान एक्सआयआरआर सह नुसार परतावा दिला जातो. विचारात घेतलेल्या योजनांमध्ये 20 हजार रूपयांची मासिक एसआयपी करून 44.14 लाख ते 1.04 रुपये कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

आता सध्या सुमारे 97 म्युच्युअल फंड योजनांना 10 वर्षे पूर्ण झाली असून large and mid cap, ELSS, Value, Contra आणि Small cap fund categories अशा सर्व इक्विटी कॅटेगरीचा आम्ही विचार केला आहे. तुम्ही कोणत्याही फंडांमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर त्याबाबत संपूर्ण माहिती घेऊनच आपण गुंतवणूक करावी.

mutual fund म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणं हे जोखमीचे आहे, त्यांनी आपल्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक जबाबदाऱ्या आम्ही नुकसान राहणार नाही. या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती मिळालेल्या रिपोर्ट नुसार देत आहे.