New swarnima loan scheme: मोदी सरकार महिलांना देत आहे २ लाखांचे कर्ज, बघा काय आहे ही खास कर्ज सुविधा

New swarnima loan scheme मोदी सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील महिलांना आर्थिक रोजगार मिळवून देण्यासाठी व्यावसाय उभारणीमध्ये मदत म्हणून सरकारने 2 लाखापर्यंत महिलांना कर्ज देणारी योजना जाहिर केली आहे. स्वर्णिमा कर्ज योजा असे या योजनेचे नाव असून. महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनसंदर्भात संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवा. कमी व्याजदरात 2 लाख रुपये उपलब्ध करुन देणाऱ्या या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभा घ्या, New swarnima loan scheme:    

काय आहे मोदी सरकारची नवीन स्वर्णिमा कर्ज योजना

केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेली आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि राष्ट्रिय वंचित विभाग युवा विकास महामंडळाने सुरु केलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंर सरकार आणि राज्य सरकार वंचित वर्गातील महिलांना 2 लाख रुपयांचे देते. हे कर्ज त्याच कुटुंबातील महिलांना मिळते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे. New swarnima loan scheme:

स्वर्णिमा कर्ज योजनेवर किती टक्के व्याज आकारले जाते.

केंद्र सरकारमार्फत सुर करण्यात आलेल्या स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत महिलांना 2 लाखापर्यंत कर्ज मिळते आणि त्या कर्जावर वार्षिक  5%  व्याज आकारले जाते. ज्या महिलांना या योजनेमार्फत कर्ज मिळते त्यांना दरमहा किंवा 3 महिन्यांत EMI च्या माध्यमातून कर्ज परतफेड करण्याचा पर्याय मिळतो. New swarnima loan scheme:

स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी

 • केंद्र सरकारमार्फत सुरु करण्यात आलेली स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत ज्या महिलांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मान्य होते, त्यांच्या कर्ज परतफेडीचा कालावधी हा 8 वर्षांचा असतो.
 • तसेच सुलभ हफ्त्यांध्ये सुद्धा महिला कर्जाची रक्कम परत करु शकतात.
 • दर महिना हप्ता भरुन किंवा तीन महिन्यांतून एकदा हफ्ता म्हणजे EMI भरुन महिला कर्जाची रक्कम फडू शततात.

स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत महिलांना अर्ज करण्यासाठी पात्रता निकष

 • अर्जदार केवळ महिलाच असावी
 • अर्जदार महिला भारताची नागरिक असावी.
 • अर्जदार महिलेचे वय 18 ते 55 दरम्यान असावे.
 • अर्जदार महिलेचा छोटामोठा रोजगार असावा
 • अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे.
 • महिला वंचित गटातील असणे आवश्यक आहे.

स्वर्णिमा कर्ज योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • रेशन कार्ड
 • आरक्षित गटासाठी जातीचे प्रमाणपत्र
 • निवास प्रमाणपत्र
 • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

महिलांसाठी न्यू स्वर्णिमा योजनेची अर्ज प्रक्रिया:

 • महिलांना स्वर्णिमा कर्ज योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लगेल.
 • कर्ज योजनेसाठी इच्छूक महिला अर्जदारांनी त्यांच्या परिसरातील SCA  केंद्राला भेट द्यावी.
 • सोबत सर्व कागदपत्रे ठेवावी आणि दोन पासपोर्ट साईज फोटो ठेवावे.
 • https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसाठीचा अर्द दाखल करु शकता.

 स्वर्णिमा  कर्ज योजनेचे  उद्दिष्ट काय आहे?

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणारी स्वर्णिमा कर्ज योजना ही महिलांच्या स्वयंरोजगाराला समर्थन देणारी योजना आहे.  आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटांच्या फायद्यासाठी ही योजना कार्यरत आहे.  या योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे म्हणजे महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हे आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, आर्थिक अडचणींवर मात करता यावी. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमार्फत कृषी, लघु व्यवसाय, कारागीर, पारंपारिक, तांत्रिक, व्यावसायिक, वाहतूक आणि सेवा उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

शासकीय कर्जाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल महिलांना सामाजिक आणि वित्तीय सुरक्षा देऊन सशक्य बवनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहेत.  बचत गटांना देखील या योजनेचा लाभ घेता याईल अशी शासनाने तरतूद केलेली आहे. New swarnima loan scheme: