NLC India Limited recruitment 2024: केंद्र शासनांतर्गत NLC इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये भरती जाहीर

NLC India Limited recruitment 2024 सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एनएलसी इंडिया लिमिटेड म्हणजेच Neyveli Lignite Corporation Limited  अंतर्गत जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. या कंपनीअंतर्गत भरती झाल्यानंतर केंद्रीय शासनांतर्गत काम करण्याची संधी मिळणार असून पगार देखील केंद्रीय नियमांप्रमाणेच मिळणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या एनएलसी इंडिया लिमिटेड या कंपनीने जाहीर केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर हा लेख संपूर्ण वाचा.

भरती संबंधित जाहिरात कधी काढण्यात आली?

एनएलसी इंडिया लिमिटेड मधील भरतीची जाहिरात 29 एप्रिल 2024 ला काढण्यात आली. NLC इंडियी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर ही जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमधील महत्त्वाच्या बाबी या लेखामध्ये आम्ही देत आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नीट वाचा आणि मगच नोकरीसाठी अर्ज करा. NLC India Limited recruitment 2024

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत कोणत्या पदासाठी किती जागांवर भरती होणार आहे?

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी 24 रिक्त जागांवर आणि मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी 12 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. तरी पुढील शैक्षणिक पात्रता जाणून घ्या आणि तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आजच अर्ज करा. NLC India Limited recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरतीमधील दोन्ही पदांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता भिन्न भिन्न आहे. ती आपण पुढे जाणून घेऊ.

  • ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवाराकडे केमिकल, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग संबंधीत पदवी असणे आवश्यक आहे.
  • मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक असलेल्या उमेदवाराकडे केमिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यापैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे. NLC India Limited recruitment 2024

आवश्यक वयोमर्यादा

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी उमेदवाराची आवश्यक वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

  • ओबीसी उमेदवारांसाठी  40 वर्षे
  • आर्थिक मागास वर्ग (EWS)  37 वर्षे
  • आरक्षित प्रवर्ग (SC/ST) 42 वर्षे

संबंधित जाहिरात येथे पहा

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत भरतीसंबंधीत अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करु शकता. ही जाहिरात PDF स्वरुपात असल्याने डाऊनलोड करण्याची सोय आहे. NLC India Limited recruitment 2024

https://drive.google.com/file/d/1vAdbvSqocbzqdLuVdAFNIKLsKttCfFT9/view

येथे ऑनलाईन अर्ज करा

  • एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी पुढील लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://www.nlcindia.in/new_website/index.htm
  • तसेच उमेदवाराने स्वतःची संपूर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रे आणि स्वाक्षरी डिजिटल स्वरुपात अपलोड करायचे आहेत.
  • ऑनलाईन फॉर्म भरुन झाल्यानंतर आवेदन शुल्क भरायचे आहे. NLC India Limited recruitment 2024

एनएलसी इंडिया लिमिटेड  कंपनीची अधिकृत वेबसाईट

एनएलसी इंडिया लिमिटेड  या केंद्र शासनांतर्गत येणाऱ्या कंपनीबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही https://www.nlcindia.in/  या लिंकवर क्लिक करुन माहिती मिळवू शकता. NLC India Limited recruitment 2024

वेतन किती असेल?

केंद्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या येणारा प्रकल्प म्हणजे एनएलसी इंडिया लिमिटेड. या कंपनीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी वेतनश्रेणी देखील जाहिरातीत देण्यात आली आहे.   ती पुढील प्रणाणे

  • एक्झिक्युटिव्ह-ऑपरेशन्स-  70,000/- ते 1,00,000/- रुपये
  • एक्झिक्युटिव्ह-मेन्टेनन्स-  70,000/- ते  1,00,000/- रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख

एनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत जाहिर झालेल्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 मे 2024.  या तारखेनंतर कंपनीकडे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार  नाहीत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने आणि लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. NLC India Limited recruitment 2024