PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 0150 जागांसाठी भरती! 10वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!

PCMC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे (PCMC) अग्निशामक बचावकर्ता पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ही भरती एकूण 0150 जागांसाठी होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरती मधे सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑफिशियल वेबसाइटवर वर नमूद केल्याप्रमाणे, अर्ज सुरू करण्याची तारीख 26 एप्रिल 2024 असणार आहे आणि हे कर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 17 मे 2024 असणार आहे.

या पदाच्या भरती गरजेची असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा शुल्क, कामाचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची माहिती आम्ही पुढे दिलीच आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी या अर्जासाठी दिली गेलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे. आम्ही आमच्या आजच्या या लेखात या भरतीची मूळ जाहिरात तसेच अधिकृत वेबसाइटची PDF पुढे दिली आहे. PCMC Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने “फायर फायटर-रेस्क्युअर” पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या संदर्भात पीसीएमसी अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 093 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 26 एप्रिल 2024 आहे आणि 17 मे 2024 अंतिम तारीख आहे. www.pcmcindia.gov.in/marthi/jobscmc.php या वेबसाइटवर 17 मे 2024 पर्यंत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

या भरतीसंदर्भातील (PCMC Bharti 2024) इतर महत्त्वाच्या माहितीसाठी, जसे की महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि आरक्षणानुसार जागा याबद्दलची माहिती इत्यादींसाठी कृपया खाली दिलेली ऑफिशियल जाहिरातीची PDF पहा.

जाहिरात PDF पहा

 येथे क्लिक करा (https://drive.google.com/file/d/18q5FxmJ6tMRAZY8AK7tOj6H0P-Pcy7BQ/view?usp=sharing)

ऑनलाइन अर्ज

 येथे क्लिक करा (https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php)

PCMC Bharti 2024

एकूण पदांची संख्या: 0150

पदाचे नाव: फायरमन रेस्क्युअर (अग्निशामक बचावकर्ता)

शैक्षणीक पात्रता:
फायर फायटर-रेस्क्युअर: मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निसुरक्षा अभ्यासक्रम (कोर्स)+ MS-CIT प्रमाणपत्र

Note: या भरती संबंधीची अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पुढे देण्यात आलेली अधिकृत PDF जाहिरात पहा.

अर्जाची पद्धत: ऑनलाइन

अर्ज नोंदणी शुल्क: रु.1000/-
(SC/ST/PWD/Ex-SM: रु.900/-)

वेतन श्रेणी रुपये: रु. 19,900 ते रु. 63,200

कामाचे ठिकाण: पिंपरी चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज सुरू: 26 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: मे 17, 2024

अधिकृत वेबसाइट: www.pcmcindia.gov.in

PCMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा
ऑनलाइन अर्ज?

यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अपूर्ण माहितीसह सादर झालेले अर्ज नाकारले जातील.
17 मे 2024 ही अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख असणार आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. सर्व माहिती पीडीएफमध्ये डिटेल मधे देण्यात आलेली आहे.
आपण खाली दिलेल्या लिंकचा वापर करून अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

PCMC Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) विविध पदांसाठी कर्मचारी शोधत आहे. PCMC द्वारे 0150 रिक्त जागा भरल्या जातील. 17 मे 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहिती आणि भरती तपशीलांसाठी तुम्ही, खालील अधिकृत PDF जाहिरात तपासू शकता. अधिक नियमित जॉब अपडेट्ससाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट www.pcmcindia.gov.in ला देखील भेट देऊ शकता. मान्यताप्राप्त मंडळ, संस्था किंवा विद्यापीठातून आवश्यक शैक्षणिक पात्रता संपादन केलेले उमेदवारच या पदासाठी पात्र असणार आहेत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जदारांनी सर्व माहिती योग्यरीत्या तपासून पाहावी. PCMC Bharti 2024