Sim Card Recharge Alert: तुम्हीही तुमचे सिम कार्ड बऱ्याच महिन्यांपासून रिचार्ज केले नसेल तर आताच लक्ष द्या! सिम कार्ड होईल बंद!

Sim Card Recharge Alert

Sim Card Recharge Alert: सध्या बाजारात अनेक नवीन सिमकार्ड उपलब्ध आहेत आणि यावर अनेक ऑफर्स देखील चालूच असतात. यासाठीच बरेच लोक नवीन सिम कार्ड खरेदी करतात. पण आता एक नवा नियम असा आला आहे आहे की तुम्ही नवीन सिमकार्ड खरेदी करून काही दिवस रिचार्ज केले नाही तर ते सिमकार्ड कायमचे बंद होऊ शकते.

अनेक ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे बरेच लोक एक ना अनेक सिमकार्ड घेत सतत. याशिवाय काही लोक ऑफिस च्या कामासाठी वेगळा नंबर आणि वैयक्तिक कामासाठी वेगळा नंबर जवळ ठेवतात. त्यामुळे भारतात एकापेक्षा जास्त सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याचे आढळून आले आहे. पण अनेकदा काही लोक त्यांच्या पर्यायी नंबर वर रिचार्ज करत नाहीत. Sim Card Recharge Alert

अशा परिस्थितीत अनेक लोकांकडून सिमकार्ड किती दिवस रिचार्ज केले नाही तर बंद होतात? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यादरम्यान, आपण आज याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर अगदीच थोडक्यात जाणून घेणार आहोत. विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने त्याचे सिमकार्ड सलग दोन महिन्यांसाठी रिचार्ज केले नाही तर मग अशा व्यक्तीचे सिमकार्ड ब्लॉक केले जाऊ शकते.

आजकाल असे बरेच लोक आहेत जे एक वैयक्तिक नंबर आणि दुसरा अजून एक नंबर वापरतात. पण अशावेळी ते कोणतेही एक सिमकार्ड रिचार्ज करतात. पण आता असे करता येणार नाही. तुम्हाला ते दोन्ही सिम कार्ड रिचार्ज करावे लागतील अन्यथा तुम्ही रिचार्ज न केलेले सिमकार्ड काही काळानंतर ब्लॉक केले जाईल. Sim Card Recharge Alert

हे सिम कार्ड बंद केल्यानंतर, हा क्रमांक नवीन ग्राहकांना दिला जाईल. आता या संदर्भात कोणता नियम लागू होतो ते आपण पाहूया.

Sim Card Recharge Alert
जर एखाद्या व्यक्तीने त्याचे सिम कार्ड सलग दोन महिने रिचार्ज केले नाही तर मग ते सिम कार्ड कायमचे ब्लॉक केले जाऊ शकते. पण हे सिमकार्ड बंद झाल्यानंतर लगेच नवीन व्यक्तीकडे जात नाही. नवीन व्यक्तीला हे सिमकार्ड देण्यासाठी सहा ते नऊ महिने लागतात.

आता सिमकार्ड रिचार्ज न करणाऱ्यांसाठी कंपन्यांकडून हा मोठा इशारा आहे. त्यामुळे तुम्ही ते सिमकार्ड वेळोवेळी रिचार्ज न केल्यास तुमचा हा नंबर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. Sim Card Recharge Alert

Vi चा परवडणारा प्लॅन | Vi’s affordable plan

Vi च्या वार्षिक रिचार्ज प्लॅनची किंमत रु. 1,799 आहे आणि 365 दिवसांची वैधता आहे. हे अमर्यादित कॉलिंग, 24 GB 4G डेटा आणि 3,600 SMS देते. यासह वापरकर्त्यांना Vi film आणि टीव्हीवर विनामूल्य प्रवेश मिळतो. ताज्या अहवालानुसार, 2022 पर्यंत भारतात 140 दशलक्ष ड्युअल सिम वापरकर्ते होते. अहवालात म्हटले आहे की, वाढत्या टॅरिफमुळे ड्युअल सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे.

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लान | Cheap Recharge Plan of BSNL
BSNL प्रीपेड वापरकर्त्यांसाठी सर्वात कमी किमतीची वार्षिक रिचार्ज योजना ऑफर करते. ज्याची किंमत 1,251 रुपयांपासून सुरू होते. हा प्लॅन 0.75 GB च्या मासिक डेटा भत्त्यासह 365 दिवसांची वैधता ऑफर करतो. ही योजना विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमीतकमी पैसे खर्च करून त्यांचा फोन नंबर सुरू ठेवायचा आहे.

जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान | Cheapest recharge plan of Jio
परवडणाऱ्या प्लॅनसाठी ओळखल्या जाणाऱ्या Jio चे रिचार्ज प्लॅन 1,559 रुपयांपासून सुरू होतात. जे 336 दिवस (11 महिने) वैधता प्रदान करतात. प्लॅनमध्ये 24GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 3,600 SMS (प्रतिदिन 100 पर्यंत मर्यादित) इत्यादी समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, 5G वापरकर्ते कोणत्याही डेटा कॅप्सशिवाय अमर्यादित डेटा ॲक्सेस चा आनंद घेऊ शकणार आहेत. हा प्लॅन JioTV, JioCinema आणि JioCloud सेवांसह देखील येतो.

एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान | Airtel’s cheapest recharge plan
Airtel च्या Rs 1,799 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग, 3,600 SMS आणि 24GB 4G डेटा यासह अनेक फायदे आहेत. केवळ रु. 150 च्या खाली मासिक खर्चासह, ही योजना अतिरिक्त फायदे देते. यामध्ये विंक म्युझिक आणि फ्री हॅलो ट्यून्स सबस्क्रिप्शन ऑफर सुद्धा दिली गेली आहे. Sim Card Recharge Alert