SSC Selection Posts Bharti 2024: 10 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; आजच भरा SSC भरतीसाठीचा अर्ज

SSC Selection Posts Bharti 2024

SSC Selection Posts Bharti 2024 : 10 वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअंतर्गत staff selection commission 2049 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.  उमेदवार 18 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. SSC Selection Posts Bharti 2024

कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे?

कर्मचारी निवड आयोग म्हणजेच staff selection commission अंतर्गत विविध पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.  पुढील विविध पदांसाठी ही जाहिरात असून तुम्ही तुमच्या शिक्षणाप्रमाणे कोणत्या पदासाठी अर्ज करु इच्छिता ते ठरवू शकता. SSC Selection Posts Bharti 2024

 1. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
 2. ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक
 3. हिंदी टंकलेखक
 4. प्रयोगशाळा परिचर
 5. उप रेंजर
 6. ग्रंथपाल
 7. तंत्रज्ञ
 8. कॅन्टीन अटेंडंट
 9. स्टोअर लिपिक
 10. कनिष्ठ अनुवादक
 11. ड्राफ्ट्समन
 12. लोअर डिव्हिजन लिपिक
 13. डेटा एंट्री ऑपरेटर
 14. लिपिक कॅन्टीन
 15. स्टोअर कीपर
 16. कनिष्ठ लेखापाल
 17. फायरमन
 18. मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल
 19. फार्मासिस्ट
 20. स्टेनोग्राफर
 21. कन्फेक्शनर कम कुक
 22. सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड
 23. ड्रायव्हर
 24. नर्सिंग ऑफिसर
 25. सब एडिटर

तब्बल 2049 रिक्त पदांसाठी कर्मचारी निवड आयोगामर्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या विविध पात्रता धारकांसाठी ही शासनामार्फत अत्यंत चांगली संधी उपलब्ध झाली आहे. SSC Selection Posts Bharti 2024

अर्ज कुठे करायचा?

Staff selection commission अतंर्गत जाहिर करण्यात आलेल्या पदांसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. https://ssc.gov.in/login या लिंकवर क्लिक करुन तुम्ही इच्छीत पदासाठी अर्ज करु शकता.

येथे जाहिरात पहा

https://drive.google.com/file/d/1-xAJ6eKZEYpvJRm3xH2ln7R3QMz6GQCZ/view

या लिंकवर क्लिक करुन तुम्ही कर्मचारी निवड आयोगासंबंधीत जाहिरात पाहू शकता. आणि भरती संदर्भातील अधिक माहिती घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटत

कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी  तुम्ही  https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करु शकता.  

आवश्यक कागदपत्रे

कर्मचारी निवड आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक  असणार आहेत. SSC Selection Posts Bharti 2024

 • आधार कार्ड किंवा ई-आधारची प्रिंटआउट
 • मतदार ओळखपत्र
 • वाहन चालक परवाना
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट
 • शाळा किंवा कॉलेजमार्फत देण्यात आलेले ओळखपत्र.
 • संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.

आवश्यक वयोमर्यादा

उमेदवाराचे 1 जानेवारी 2024 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण केलेली असावीत. तर जास्तीत जास्त 27 वर्ष वयाचा उमेद्वार या भरतीसाठी अर्ज सादर करु शकेल.  SC/ST वर्गाकरिता वयामध्ये 5 वर्षे आणि OBC प्रवर्गाकरिता वयामध्ये 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्जाची अंतीम तारीख

Staff Selection Commission अंतर्गत जाहिर करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.  18 मार्च 2024  असून इच्छूक उमेद्वारांनी लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज सादर करावा. SSC Selection Posts Bharti 2024

परीक्षा कधी असणार आहेत?

दिनांक 06 ते 08 मे 2024 या दरम्याने Staff Selection Commission अंतर्गत रिक्त पदांसाठी परीक्षा घेतल्या जातील

जनरल – 1028 जागा

ओबीसी – 428 जागा

ईडब्ल्यूएस – 186 जागा

एससी – 255 जागा

एसटी – 124  जागा

एकूण – 2049 जागा

staff selection commission अंतर्गत केली जाणारी भरती ही संपूर्ण देशात पदे भरण्यासाठी असते. त्यामुळे इच्छूक उमेद्वारांनी जाहिरात योग्य पद्धतीने वाचावी, आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर करणार आहात त्याची शैक्षणिक पात्रता देखील तपासावी. तसेच त्या पदासाठीची भरती कोणत्या राज्यासाठी केली जात आहे हे देखील तपासावे. staff selection commission