Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया द्वारे विविध पदांसाठी मोठी भरती!

Union Bank of India Bharti 2024

Union Bank of India Bharti 2024: युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी दिल्या गेलेल्या तारखेपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. Union Bank of India Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती एकूण 606 जागांसाठी करण्यात येणार आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफिशियल वेबसाइटवर वर नोंदवल्या गेल्या प्रमाणे या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया खाली दिली आहे. भरती साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. खाली मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाइट दिली गेली आहे. Union Bank of India Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडियाने ‘चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर’ या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या संदर्भात युनियन बँक अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 606 जागांसाठी ही भरती करण्यात येत असून 23 फेब्रुवारी 2024 ही तारीख ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे.

23 फेब्रुवारी 2024 पर्यंत ibpsonline.ibps.in/ubisojan24/ या वेबसाइटवर अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भातील इतर महत्त्वाच्या गोष्टी, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया आणि प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क, सोबतच आरक्षणानुसार जागांची माहिती इत्यादी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केले आहेत. Union Bank of India Bharti 2024

● पदांची संख्या: 606

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | Post Name and Educational Qualification

1) मुख्य व्यवस्थापक-IT: B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान/Computer Science and Engineering/IT/Software Engineering/Electronics and Communication Engineering (किमान 60% गुण) (PWBD-55%) किंवा computer application मास्टर किंवा M.Tech./M.Sc./Computer Science/IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

2) वरिष्ठ व्यवस्थापक-IT: B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान/Computer Science and Engineering/IT/Software Engineering/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (PWBD-55%) किंवा मास्टर ऑफ computer application’s किंवा M.Tech./M.Sc./Computer Science/IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

3) व्यवस्थापक-IT: B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान/Computer Science and Engineering/IT/Software Engineering/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (PWBD-55%) किंवा संगणक अनुप्रयोगात मास्टर किंवा M.Tech./M.Sc./Computer Science/IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

4) व्यवस्थापक: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Union Bank of India Bharti 2024)

(SC/ST/OBC/PWBD – 55%)

5) असिस्टंट मॅनेजर: B.E./B. Tech. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये (किमान 60% गुण) (SC/PWBD – 55%)

● वयोमर्यादा: या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे (नियमानुसार सूट).

● अर्ज फी: सामान्य/OBC/EWS – रु.850/- [SC/ST/PWBD उमेदवार – रु.175/-] (GST सह)

● वेतनमान:

1) मुख्य व्यवस्थापक-आयटी – 76010-2220/4-84890-2500/2-89890

2) वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी – 63840-1990/5-73790-2220/2-78230

3) व्यवस्थापक-आयटी – 48170-1740/1-49910-1990/10-69810

४) व्यवस्थापक – ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१०

५) सहाय्यक व्यवस्थापक – ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४०

● निवड प्रक्रिया: ऑनलाइन परीक्षा, interview, group discussion

● नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा (https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx)

अधिकृत वेबसाइटसाठी येथे क्लिक करा (https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx)

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (https://drive.google.com/file/d/1KhfV3_y3OrXlUlvy4JMxSGyqDQ4u_Byw/view)

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (https://ibpsonline.ibps.in/ubisojan24/)

● अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

महत्वाची माहिती:

1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल.

2. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारला जाईल.

3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सबमिट करावा.

4. अर्ज 23 फेब्रुवारी 2024 तारखेपर्यंत करावा लागणार आहे.

5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

6. अधिक तपशीलांसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा. Union Bank of India Bharti 2024