Water Detector App: विहिर किंवा बोअरवेलसाठी पाणी कुठे लागेलआता कळेल एका क्लिकवर

Water Detector App

Water Detector App आजही अनेक गावांमध्ये पाण्याची भिषण समस्या असल्याचे दिसून येते. अनेक गावात तर मैलोन मैल चालून पाण्याचा साठा केला जातो. पाणी नसेल तर शेतकऱ्यांसाठी अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणूनच जमिनीखालील पाण्याचा योग्य साठा शोधून तेथे बोअरवेल किंवा विहिर खणणे याला प्राधान्य दिले जाते. परंतु जमिनीखालील पाण्याचा साठा शोधायचा कसा हा मोठा प्रश्न असतो. बरेचदा पारंपरिक पद्धतीने  पाण्याचा साठा शोधण्याचे प्रयत्न केले जातेत परंतु अनेकदा त्याच अपयश मिळते. कधी पाणी लागते देखील पण त्याची पातळी जास्त नसते. या अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आता नव तंत्रज्ञानाच्या मदतीने असे काही मोबाईल ऍप आले आहेत  जे तुम्हाला तुमच्या जमिनीतील पाण्याचा साठा शोधण्यासाठी मदत करु शकतील. आजच्या या लेखात आपण अशाच Water Detector App बद्दल माहिती घेणार आहोत.

तंत्रज्ञानाच्या मदतीने

आजच्या या डिजिटल जगात सगळ्याच गोष्टी सोप्या करण्याकडे कल आहे. मोबाईलमध्ये असे काही ऍप बनवले जातात ज्यांच्या मदतीने आपण अनेक कामे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करु शकतो. अशाच एका Water Detector App ची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही जमिनीखालील पाण्याच्या साठ्याचा शोध लावू शकता. हे ऍप 100 टक्के रिझल्ट देते आणि कोणताही वेळ वाया न घालवता. बरेचदा याआधी असे व्हायचे की एखाद्या ठिकाणी पाणी लागयाचे पण त्याचे प्रमाण अत्यंत अल्प असे. अशावेळी जमीन मालकाचा विहिर किंवा बोअरवेल खोदण्याचा वेळ वाया जात असे. तसेच खर्चही खूप होत असे. परंतु आता तसे होणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण जमिनीखालील पाण्याचा साठा नेमकेपणाने शोधू शकतो ते ही एका मोबाईल ऍपच्या मदतीने.

Water Detector App हे ऍप कसे काम करते?

हे एक ऍप्लिकेशन सिम्युलेटर प्रँक आहे जे जमीन मालकाला त्याच्या जमीनीच्या खालील पाणीसाठा शोधण्यात मदत करते. हे एक असे ऍप आहे जे जमिनीखालील खनिजे आणि पाण्याचा  साठा शोधण्यास सक्षम असते, जमिनीखाली पाणी असले तरी त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला जमिनीवर जाणवू शकतात. आणि तेच चुंबकीय व्हायब्रेशन्स Water Detector App ओळखून पाण्याची पातळीचा अंदाज लावते. वॉटर सेन्सर च्या माध्यमाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे.  कोणताही आर्थिक खर्च न करता अगदी मोफत आणि 100% परिणाम देणारे हे ऍप आहे.

water detector app डाऊनलोड करुन वापण्याची पद्धती

  • सर्वप्रथम Play Store वरती  जाऊ Water Detector App  असे टाईप करावे,
  • Water Detector App  असे टाईप करताच तुमच्या समोर अनेक पाण्याचा साठा शोधणाऱ्या अनेक ऍपची यादी समोर येईल. त्यापैकी निळ्यारंगाचा लोगो असलेले Water Detector App डाऊनलोड करा. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये install  करा.
  • ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ते मोबाईलमध्ये ओपन करा.
  • शेतकरी मित्रांनो Start केल्यानंतर तुम्हाला Scanning  हा पर्याय दिसेल. Scanning झाल्यानंतर तुहाला जमिनीत किती टक्के पाणी आहे आणि किती फुटावर हि सर्व माहिती त्यामध्ये दिसेल.
  • शेतकरी मित्रांनो या पद्दतीने तुम्हाला जर तुमच्या शेतात बोअरवेल किंवा  विहिर, शेततळे खोदायचे असल्यास तुमच्या या  ॲप च्या मदतीने तुमच्या जमिनीतील पाणीसाठी तपासू शकता.

Water Detector App चे फायदे

  • या ऍपच्या मदतीने अगदी कमी वेळात आणि नेमकेपणाने जमिनीखालील पाण्याचा साठा शोधता येतो.
  • शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि वेळही यामुळे वाचतो.
  •  शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील भूजल पातळी पडताळता येते.
  • या ऍपच्या वापरकर्त्यांचा अनुभव चांगला आहे आणि त्यांचे म्हणणे आहे की या जमिनीखालील पाणी शोधणाऱ्या या मोबाईल ऍपच्या मदतीने 100 टक्के पाणी लागतेच.
  • यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
  • जमिनीखालील पाणी शोधण्यासाठी शेतकरी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहणार नाही, या ऍपच्या मदतीने तो स्वतःच स्वतःच्या जमिनीत पाणी शोधू शकेल. Water Detector App